• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गोवंडी, मानखुर्दमधील ३४ नर्सिंग होमची नोंदणीच नाही; पालिकेची कबुली

पालिकेच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील गोवंडी, मानखुर्द या पालिकेच्या ‘एम’ पूर्व विभागाच्या परिसरातील ३४ नर्सिंग होमची नोंदणीच आरोग्य विभागाकडे झाली नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या रुग्णावर चुकीचे उपचार झाल्यास किंवा एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे. मुंबई महापालिका व सरकारी रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांकडे वळतात. मात्र, अशा रुग्णालयांनी ते सुरू करण्यापूर्वी आरोग्य विभागाची परवानगी घेतली आहे का, याची अनेकांना माहीत नसते. नर्सिंग होम किंवा क्लिनिकसाठी परवानगी घेतली आहे का, त्यांची नोंदणी झाली आहे का, हे तपासण्याची जबाबदारी ही पालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र, केवळ ‘एम पूर्व’ विभागात जर ३४ नोंदणी न केलेली, अनधिकृत नर्सिंग होम सुरू असतील, तर मुंबईत अशी आणखी किती असतील याचा विचार न केलेला बरा, अशी प्रतिक्रिया गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फय्याज आलम शेख यांनी दिली.

दुसरा मुद्दा म्हणजे, मुंबईत अनेकदा आगीच्या छोट्या मोठ्या दुर्घटना घडत असतात. नोंदणी नसलेल्या नर्सिंग होम किंवा क्लिनिकमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ‘एम पूर्व’चे आरोग्य अधिकारी संजय फुंडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्यांतर्गत मुंबईतील सर्व रुग्णालयांना दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करणे सक्तीचे आहे. मात्र, अनधिकृत नर्सिंग होम्समध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. शिवाय रुग्णांना उपलब्ध होणारी वैद्यकीय सुविधा किंवा औषधे मान्यताप्राप्त आहेत का, याची चाचपणी अशा रुग्णालयात होत नसल्याने जीवाला धोका असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

अनधिकृत नर्सिंग होम धोकादायक का?

१) अनधिकृत किंवा नोंदणी न केलेल्या नर्सिंग होम, क्लिनिकमध्ये सुरक्षा यंत्रणा अद्ययावत आहेत का, अग्निशमन यंत्रणा आहे का, याची माहिती उपलब्ध नसते.

२) एखादी दुर्घटना घडल्यास किंवा वर्दळीच्या वेळी योग्य ती यंत्रणा उपलब्ध न झाल्यास जीवित हानीची भीती असते.

३) अशा क्लिनिक किंवा ३ नर्सिंग होममध्ये कार्यरत असणारे डॉक्टर किया सहायक अनुभवी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञा आहेत का, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसते.

Previous Post

रस्ते अपघातांचा धोका टळणार; मुंबईतील २० अपघातप्रवण क्षेत्रांत उपाययोजना

Next Post

दोन कोटींचे सोने मुंबई विमानतळावरून जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन कोटींचे सोने मुंबई विमानतळावरून जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION