• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

निवडणूक कामांतून धर्मादाय आयुक्तालतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तूर्त सुटका

निवडणूक कामांना नकार देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने काढला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 2, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीची कामे लावण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. निवडणूक कामे लावण्याचे आदेश काढण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी संख्येचा, त्यांना ही कामे लावली गेल्याने त्यांच्या मूळ कामांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने निवडणूक आयोगाला करून त्याबाबत पुढील सुनावणीच्या वेळी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. धर्मादाय आयुक्तालयाला अर्धन्यायीक दर्जा असून त्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांना लोकसभा निवडणूक कामे लावण्याबाबत काढलेल्या आदेशाची पुढील सुनावणीपर्यंत अंमलबजावणी केली जाऊ नये. शिवाय, या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामे लावण्याबाबत कोणतीही नोटीस बजावण्यात येऊ नये, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक कामे लावल्यास तेथील कामकाज ठप्प होईल आणि सामान्य जनतेच्या अधिकारांना बाधा येईल, असेही न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले.

निवडणूक कामांना नकार देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने काढला आहे. त्याविरोधात खुद्द धर्मादाय आयुक्तांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणी शुक्रवारी तातडीची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी. निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीची कामे लावण्याचे आदेश दिले आहेत ही बाब धर्मादाय आयुक्तालय वकील संघटनेच्या वतीने वकील आर. डी. सोनी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींनुसार, केवळ प्रादेशिक आयुक्त किंवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना आवश्यक वाटल्यास अशा कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी मागणी करण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. दुसरीकडे, राज्य किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांची मागणी करण्याचा अधिकार आपल्याला असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने वकील प्रदीप राजगोपाल आणि दृष्टी शहा यांनी केला. राज्य किंवा केंद्राने स्थापन केलेली, त्यांच्याद्वारे नियंत्रित केलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मागणी करण्याचा अधिकार देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्य न्यायमूर्तींनी मात्र निवडणूक आयोगाच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच, अधिकार असलेल्या अधिकाऱ्यालाच निवडणूक कामांसाठी कर्मचाऱ्यांची मागणी करण्याचा अधिकार असल्यावर जोर दिला.

Previous Post

२७ मार्चपर्यंत समीर वानखेडेंविरोधात २५ कोटींच्या लाचेचे प्रकरणी अटकेची कारवाई नाही

Next Post

ईडीकडून अमलीपदार्थ तस्कर अली असगर शिराजी प्रकरणात आरोपपत्र दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ईडीकडून अमलीपदार्थ तस्कर अली असगर शिराजी प्रकरणात आरोपपत्र दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,057)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (454)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,465)
  • मुंबई (3,139)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (433)
  • वसई-विरार (27)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION