• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘ऑनलाइन टास्क’ पडले महागात; नागरिकांची १९ कोटींची फसवणूक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 13, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ‘मला ‘वर्क फ्रॉम होम’ साठी टेलिग्रामवर ग्रुप जॉईन करा, असा मेसेज व्हॉटस॒ॲपवर आला. त्यावरील लिंक क्लिक करून ग्रुप जॉईन झाले. यूट्यूबरील व्हिडिओला लाइक करून स्क्रीन शॉट पाठविल्यास पैसे मिळतील, असे त्यात म्हटले होते. त्यानुसार स्क्रीन शॉट पाठविले. लगेचच बॅंक खात्यात दोन-तीन हजार रुपयेही जमा झाले. त्यानंतर तुमचे तीन फ्री टास्क संपले असून पेड टास्कसाठी पैसे गुंतवावे लागतील, असा मेसेज आला. त्यानुसार काही रक्कम गुंतवली. पुन्हा ग्रुप टास्कमध्ये जादा पैसे मिळतील, असा मेसेज आला. लालसेपोटी आणखी रक्कम गुंतवली.

परंतु टास्कमध्ये त्रुटी राहिल्याने पैसे मिळणार नाहीत. ते परत मिळवायचे असतील तर पुन्हा रक्कम गुंतवावी लागेल, असे सांगून आत्तापर्यंत अडीच लाख रुपये उकळले,’’ अशा प्रकारे ‘ऑनलाइन टास्क’ मध्ये फसवणूक झालेल्या स्मिता देशमुख (नाव बदलले आहे) यांनी त्यांच्यासमवेत घडलेला प्रकार सांगितला. सायबर गुन्हे शाखेकडून प्राप्त माहितीनुसार, शहरात गेल्या आठ महिन्यांत ‘ऑनलाइन टास्क’ फसवणुकीबाबत १८७ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारदारांची १९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

शहरात ‘एमएसईबी’चे बिल थकीत असल्याबाबत लिंक पाठवून पैसे न भरल्यास वीज कनेक्शन तोडू, असा मेसेज पाठवून पैसे उकळल्याच्या घटना घडत होत्या. ऑनलाइन ‘सेक्स्टॉर्शन’ करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू आहेत. परंतु ‘एमएसईबी’, ‘सेक्स्टॉर्शन’च्या घटनांच्या तुलनेत सध्या ‘ऑनलाइन टास्क’ फसवणुकीचा ट्रेंड वाढला आहे. यूट्यूबरील व्हिडिओला लाइक करून स्क्रीन शॉट पाठविल्यास पैसे मिळतील. तसेच, गुगलवर कंपनीला रिव्ह्यू दिल्यास बॅंक खात्यात पैसे जमा होतील, असे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडण्याच्या घटना घडत आहेत. ऑनलाइन फसवणूक होणाऱ्या घटनांमध्ये सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, ‘काही नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. तर काही तक्रारी अर्जांबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे.

    काय खबरदारी घ्याल…

  • लाइक किंवा रिव्ह्यू देण्यापूर्वी गुगलवर सर्च करून कंपनीची माहिती घ्या.
  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
  • अपरिचित व्यक्तीच्या मेसेजला उत्तर देवू नका
  • कोणत्याही आमिषाला बळी पडू नका
  • सायबर गुन्हेगारांकडून टेलिग्रामचा वापर सर्वाधिक, त्यामुळे जरा जपूनच…

  ऑनलाइन टास्क फसवणुकीच्या घटना (जानेवारी ते ऑगस्ट २०२३) –

– सायबर गुन्हे शाखेकडे प्राप्त तक्रारी १८७

– फसवणूक झालेली रक्कम १९ कोटी १० लाख ५४ हजार रुपये

– दाखल गुन्हे ५५

Previous Post

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

Next Post

रक्तपेढ्यांनी रुग्णांची सहा वर्षांत केली लूट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रक्तपेढ्यांनी रुग्णांची सहा वर्षांत केली लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,340)
  • मुंबई (3,058)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION