• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रक्तपेढ्यांनी रुग्णांची सहा वर्षांत केली लूट

२०१४ ते २०१९ या सहा वर्षांमध्ये रक्तपेढ्यांनी रुग्णांकडून रक्तासाठी निश्चित दराच्या तुलनेत अधिक पैसे आकारून १४७ कोटी रुपयांहून अधिक रकमेची लूट केली आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांमध्ये मिळणारे रक्त व त्याच्या घटकांचे दर निश्चित केले आहेत. या दरानुसारच रक्तपेढ्यांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तांची विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र २०१४ ते २०१९ या सहा वर्षांमध्ये रक्तपेढ्यांनी रुग्णांकडून रक्तासाठी निश्चित दराच्या तुलनेत अधिक पैसे आकारून १४७ कोटी रुपयांहून अधिक रकमेची लूट केली आहे. रक्त आणि त्यातील घटक उपलब्ध करण्यासाठी रक्तपेढ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषदेने संबंधित रक्तपेढ्यांनी आकारलेल्या शुल्काच्या पाच पट अधिक दंड करण्याचा निर्णय २०२० मध्ये घेतला होता. मात्र यापूर्वी रक्तपेढ्यांनी केलेल्या लुटीवर दंड ठोकण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली होती. त्यानुसार अतिरिक्त शुल्कातील फक्त २० टक्के रक्कम परिषदेकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परिषदेने दंडाची रक्कम जाहीर केल्यावर रक्तपेढ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे परिषदेने यासाठी लेखा परिक्षण करण्यासाठी लेखापरीक कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील २२ खासगी रक्तपेढ्यांनी अतिरिक्त शुल्कातून १४७ कोटी रुपये जमा केल्याचे उघडकीस आले. माहिती अधिकारी कार्यकर्ते चेतन कोठारी यांना माहिती अधिकारातून राज्य रक्त संक्रमण परिषदेने ही माहिती दिली.

अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने सर्वाधिक ३ कोटी ४ लाख १८ हजार ९६५ रुपये अतिरिक्त शुल्क जमा केले आहे. त्याखालोखाल माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाने २ कोटी ३२ लाख ४५ हजार ६४० रुपये, जसलोक रुग्णालयाने २ कोटी २६ लाख ७५ हजार ८५० रुपये अतिरिक्त शुल्क जमा केले आहे. अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या मुंबईतील २२ रक्तपेढ्यांवर परिषदेने २० टक्के दंड ठोठावला आहे. त्यानुसार २७ कोटी ६३ लाख रुपये इतकी रक्कम दंड स्वरुपात आकारण्यात आली आहे. ही दंडाची रक्कम या रक्तपेढ्यांकडून वसूल केली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने २०२० मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार रक्तेपढीने आकारलेल्या अतिरिक्त शुल्काच्या पाचपट दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यातून रुग्णांना त्याची रक्कम परत देऊन उर्वरित रक्कम परिषदेकडे जमा करण्यात येणार आहे. मात्र २०१४ ते २०१९ या कालावधीतील अतिरिक्त शुल्कावरील दंडातून कोणतीही रक्कम रुग्णाला परत देण्याची तरतूद नाही.

सर्वाधिक शुल्क जमा केलेल्या रक्तपेढ्या

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय – ३,०४,१८,९६५
हिंदुजा रुग्णालय – २,३२,४५,६४०
जसलोक रुग्णालय -२,२६,७५,८५०
लिलावती रुग्णालय – १,९९,९७,८८०
एशियन हार्ट – ९८,७८,५००
बॉम्बे रुग्णालय – ७५,११,३६०

Previous Post

‘ऑनलाइन टास्क’ पडले महागात; नागरिकांची १९ कोटींची फसवणूक

Next Post

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,340)
  • मुंबई (3,058)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION