• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बीएमसीची गणरायाच्या आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्यासाठी धडपड; खड्डे ‘विघ्न’ होणार दूर

आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्याची कामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिकेच्या रस्ते विभागाला दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 24, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : लहान-मोठे खड्डे आणि असमतोल पृष्ठभाग असे चित्र मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर सध्या दिसत आहे. त्यामुळे गणेशोत्सवकाळात गणेश आगमन आणि विसर्जनात रस्त्यांवरील या अडथळ्यांचा सामना करावा लागण्याच्या शक्यतेवरून मुंबईकरांकडून टीका होत आहे. हे अडथळे दूर करण्याची मागणी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली होती. त्यामुळे खड्डे बुजवतानाच रस्ते समतोल करण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यंदाही तीच परिस्थिती असून खड्ड्यांबरोबरच रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर होणाऱ्या असमतोल रस्त्यांचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा मोठा मनस्ताप होत आहे. खड्ड्यांवरूनही मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकांसह अन्य पालिकांवर ताशेरे ओढले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मनुष्यबळाच्या संख्येत वाढ केली असून पूर्वी नेमलेल्या ७५ अभियंत्यांसह प्रत्येक निर्वाचन प्रभागनिहाय अभियंता अशा एकूण २२७ दुय्यम अभियंत्यांची नेमणूक पालिकेने केली आहे. मात्र खराब रस्त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचा फटका गणेशोत्सव मंडळांनाही आगमन आणि विसर्जनावेळी बसण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाआधी रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळ आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने मुंबई महापालिकेकडेही केली होती. त्यानुसार गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरित्या आणि वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याच धर्तीवर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रस्ते सुस्थितीत राखण्याच्या दृष्टीने सर्व विभाग कार्यालयांसह रस्ते विभागाला लेखी निर्देश दिले आहेत. पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर करण्याची करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात यावे, असे निर्देश वेलरासू यांनी दिले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे. गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या परवानगीनुसार विभागीय सहायक आयुक्त आणि समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांनी गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाचा नकाशा तयार करून आढावा घ्यावा, तसेच विभागीय सहायक आयुक्त यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय साधून खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, गणेशोत्सवासाठी दिलेल्या परवानगीनुसार मंडप उभारणी केल्याने झालेले खड्डे बुजवावेत, असे रस्ते सुस्थितीत करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांची असेल, असेही या आदेशांमध्ये नमूद केले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मॅस्टिक अस्फाल्टचा वापर केला जातो आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवल्यानंतर उंचवटा तयार झालेला आढळल्यास त्याचे समतलीकरण करावे. खड्डा बुजवल्यानंतर निर्माण झालेला उंचवटा समतलीकरणासाठी विभागीय सहायक आयुक्त यांनी मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधावा. वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशीही सूचना केली आहे.

Previous Post

पाकच्या तगड्या खेळाडूला मागे टाकत, आयसीसी वनडे रँकिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप

Next Post

अपात्रता प्रकरणी शिंदे गटाकडून सहा हजार पानी उत्तर सादर, विधानसभा अध्यक्ष निर्णय कधी देतात त्याकडे लक्ष

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अपात्रता प्रकरणी शिंदे गटाकडून सहा हजार पानी उत्तर सादर, विधानसभा अध्यक्ष निर्णय कधी देतात त्याकडे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION