• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ओला-उबर चालकाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले, पुणे पोलिसांनी सांगलीतून सुखरुप केली सुटका

आर्थिक वादातून या चालकाचे अपहरण करण्यात आले असून पुणे पोलिसांनी तीन दिवसांनी सांगलीतून या चालकाची सुखरुप सुटका केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 8, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अपहरण, खून, अत्याचार, हाणामारी, तोडफोड यासारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यामध्ये २५ लाखांच्या खंडणीसाठी ओला-उबर चालकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून या चालकाचे अपहरण करण्यात आले असून पुणे पोलिसांनी तीन दिवसांनी सांगलीतून या चालकाची सुखरुप सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना देखील अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आर्थिक वादातून २५ लाखांच्या खंडणीसाठी ओला-उबर चालकाचे अपहरण करण्यात आले होते. गुन्हे शाखा आणि उत्तमनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना अटक केली. अपहरण केलेल्या २७ वर्षीय चालकाची पोलिसांनी सांगलीच्या विट्यातून सुखरूप सुटका केली. या चालकाचे अपहरण करुन आरोपींनी त्याला शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले होते.

शुक्रवारी ४ ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमारास कोंढवे येथील धावडे परिसरातून या चालकाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण करण्यात आलेला चालक त्याच्या पत्नीसोबत कोंढव्यातील धावडे परिसरात राहत आहे. हा चालक मूळचा सांगलीचा आहे. ओला-उबरला गाडी चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. अशामध्ये त्याचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या चालकाच्या पत्नीने याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत तिसऱ्या दिवशी ओला-उबर चालकाची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अक्षय मोहन कदम (वय २८), विजय मधुकर नलावडे (वय २६), महेश मलिक नलावडे (वय २५), बोक्या ऊर्फ रंजीत दिनकर भोसले (वय २६), प्रदीप किसन चव्हाण (वय २६) आणि अमोल उत्तम मोरे (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी सांगलीमध्ये राहतात.

चालकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत असे सांगितले की, रात्री आठ वाजताच्या सुमारास त्या कामावरून घरी आल्या होत्या. त्यावेळी अक्षय हा त्यांच्या घरी आला. त्याच्यासोबत इतर साथीदार देखील होते. पोलीस असल्याचे सांगत त्यांनी नवऱ्याबद्दल विचारणा केली. फोन लावून त्यांना घरी बोलावण्यात आले. पती घरी आल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली आणि जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर गाडीमध्ये बसून ते त्यांना घेऊन गेले. चालकाचे अपहरण करणारा मुख्य आरोपी अक्षय हा त्यांच्याच गावातील आहे. अक्षय दिल्ली येथे सोन्या-चांदीचा व्यवसाय करतो. ओला-उबर चालक २०२१-२२ मध्ये अक्षयकडे दिल्लीत कामाला होता. तेथे त्यांचा आर्थिक कारणातून वाद झाला. नोव्हेंबरमध्ये ते तेथून आपल्या गावी परत आले. काही दिवसांपूर्वी हा वाद मिटला होता. पण अचानक त्यांनी चालकाचे अपहरण केले.

Previous Post

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारी टोळीला अटक

Next Post

बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही – मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही – मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION