• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून या विभागातील अधिकारी-कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असतात. लोकांप्रति उत्तरदायित्व ठेवून, सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करावी, असे उद्गार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगरतर्फे चेतना महाविद्यालय, वांद्रे (पू.) येथे मुंबई उपनगर जिल्ह्यात पालकमंत्री श्री. लोढा यांचे हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ  करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात आला. तसेच वर्षभरात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कामगिरी केलेल्या ३६ एकूण महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र पालकमंत्री  श्री. लोढा यांचे हस्ते देण्यात येऊन गौरविण्यात आले.

महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले. त्यांनी सांगितले की, मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताह अंतर्गत दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार असून त्यामध्ये  महसूल दिन- महसूल अधिकारी व कर्मचारी गुणगौरव व MLRC-१५५ अंतर्गत प्रकरणे निकाली काढणे इ. उपक्रम, युवा  संवाद अंतर्गत- विद्यार्थ्यासोबत संवाद व ई सेवा केंद्राअंतर्गत दाखल्याचे वाटप करणे, एक हात मदतीचा- अंतर्गत- नैसर्गिक आपत्तीबाबत मॉक ड्रील, दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, महिला, तृतीय पंथीयांना समाज कल्याण विभागातर्फे लाभ वाटप इ., जनसंवाद-अंतर्गत- शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष/ सचिव यांच्यासोबत संवाद, आपले सरकार पोर्टवरील तक्रारींचा निपटारा करणे व शासकीय संदर्भ निकाली काढणे इ. , सैनिक हो तुमच्यासाठी- अंतर्गत- ध्वजनिधी संकलन, माजी सैनिक व जेष्ठ नागरिक संघटनासोबत चर्चा करणे व सैनिक, माजी सैनिक यांचे महसूल विभागातील कामाचा निपटारा करणे इ., महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद अंतर्गत निवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद व महसूल सप्ताह सांगता समारंभ, असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. दत्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन व निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी आभार मानले. या कार्यक्रमांकरीता जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी  मनोज गोहाड, पंकज देवरे, तेजूसिंग पवार व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Previous Post

वेस्ट इंडिजचे १७ वर्षांनंतरही विजयाचे स्वप्न अधुरे; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दणदणीत विजयासह भारताने वनडे मालिका जिंकली

Next Post

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची कामे विहित मुदतीत दर्जेदारपणे करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची कामे विहित मुदतीत दर्जेदारपणे करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,062)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (457)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,485)
  • मुंबई (3,153)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION