• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची कामे विहित मुदतीत दर्जेदारपणे करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पावसामुळे नादुरुस्त झालेले रस्ते तसेच पुलांच्या दुरुस्तीचे कामे तत्परतेने करावीत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे विहीत मुदतीत दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. पूरहानी तसेच खड्डे भरण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव श्री. दशपुते, यांच्यासह कार्यकारी अभियंता, विभागीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.चव्हाण यांनी राज्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची तसेच पूरहानीनंतर खड्डे भरण्याबाबतच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेऊन संबंधितांना सूचित केले की, पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावीत. खड्ड्यांची डागडुजी व्यवस्थितरित्या करावी, जेणेकरुन पुन्हा होणाऱ्या पावसाच्या पाण्यातही रस्ता व्यवस्थित राहील. नागरिकांना त्रास होणार नाही,याची खबरदारी घेऊन रस्त्यांच्या खड्‌डयांची दुरुस्ती करावी.

रस्ते देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम, वार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांसाठी गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारांचीच नियुक्ती करावी. कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणात साधनसामुग्री, मनुष्यबळाची उपलब्धता व आवश्यक बाबीची पूर्तता करत असल्याबाबत क्षेत्रीयस्तरावर याचे सनियंत्रण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे. कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. तसेच  रस्त्यावरील खड्ड्यांचे संनियंत्रण कार्यवाही प्रभावीरित्या करावी, अशा सूचना यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या. 

Previous Post

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Next Post

जनतेला सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास विभागाचे प्राधान्य – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जनतेला सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास विभागाचे प्राधान्य – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION