• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

जनतेला सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास विभागाचे प्राधान्य – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभाग हा राज्याचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.  या विभागावर भेसळमुक्त, आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास विभागाचे प्राधान्य असावे.  विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने विभागाचे नावलौकिक उंचावेल, असे काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

वांद्रे (पूर्व) येथील अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाच्या मुख्यालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. आत्राम बोलत होते. बैठकीला आयुक्त अभिमन्यू काळे, उपसचिव वैशाली सुळे, सहआयुक्त (अन्न) शै. प्र. आढाव, सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. गायकवाड, श्री. राठोड आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रिक्त पदांसोबतच अन्य अडचणीवर मात करत राहण्याचे सांगत मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, प्रत्येक अडचणीवर मार्ग काढून विभागाचे काम गतिशील करण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागात उत्पन्न वाढीसाठी विविध पर्याय आहेत.  या पर्यायांचा उपयोग करीत विभागाने उत्पन्न वाढविले पाहिजे. भेसळयुक्त व दूषित अन्नामुळे मानवी आरोग्याच्या समस्या उद्भवतात. हा विभाग मनुष्याला निरोगी आयुष्य देण्यासाठी काम करतो. त्यामुळे भेसळीच्या प्रकरणात तपासण्या वाढवाव्यात. धाडी टाकाव्यात, धाडीमध्ये विभागातील अधिकाऱ्यांनी सहभागी असू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आयुक्त श्री. काळे यांनी अन्न औषधे व प्रयोगशाळा या तीनही विभागांचे सादरीकरण केले विभागापुढील आव्हाने व शासनास सादर केलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. बैठकीपूर्वी मंत्री श्री. आत्राम यांनी प्रयोगशाळा, नवनिर्मित सभागृह आदींची पाहणी केली.

Previous Post

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची कामे विहित मुदतीत दर्जेदारपणे करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Next Post

शासकीय रुग्णालयांमधून अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शासकीय रुग्णालयांमधून अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION