• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

सर डॉन ब्रॅडमनच्या ‘या’ मोठ्या विक्रमाशी विराट कोहलीने शतक झळकावत केली बरोबरी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. विराट कोहलीचे हे ५५ महिन्यांनंतर परदेशी भूमीवर पहिले शतक आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात १ बाद ८६ धावा केल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 22, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर त्याने अनेक विक्रम केले आणि मोडले. विराटने आपल्या कारकिर्दीतील ७६वे शतक झळकावले आहे. तसेच विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने ५५ महिन्यांनंतर परदेशी भूमीवर शतक झळकावले आहे. यासोबतच या सामन्यात अनेक विक्रमही झाले आहेत.

विराट कोहलीने आपला ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना शतक झळकावून संस्मरणीय बनला. विराट कोहलीने आपले २९ वे कसोटी शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर विराटने महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी ही आपल्या कसोटी कारकीर्दीत २९ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर विराटच्या शतकामुळे पहिल्या डावात ४३६ धावा करता आल्या. भारतीय संघाने नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना पहिल्या डावात १२८ षटकांत ४३८ धावा करता आल्या. या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २०६ चेंडूचा सामना करताना ११चौकारांच्या मदतीने १२१ धावांची दमदार खेळी. या खेळीनंतर विराट कोहली धावबाद झाला. यानंतर जडेजाने कसोटी कारकिर्दीतील १९वे अर्धशतकही झळकावले. जडेजाला अर्धशतकाचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. तो १५२ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. कोहली आणि जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक झळकावले. तो ८ चौकारांच्या मदतीने ७८ चेंडूंत ५६ धावा करून बाद झाला. तत्पुर्वी पहिल्या दिवशी रोहित शर्माने ८०, रवींद्र जडेजाने ६१, तर यशस्वीने ५७ धावांचे योगदान दिले. रॉच आणि वॅरिकन यांच्याशिवाय वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने दोन बळी घेतले. त्याचवेळी शॅनन गॅब्रिएलला एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्ट इंडिज संघानेही १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या.

Previous Post

शिखर धवनने वर्ल्डकपबाबत केले गुपित उघड; “विश्वचषकात खेळणे ही एक विशेष अनुभूती…”,

Next Post

‘एनआयए’च्या तपासात माहिती उघड; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट करण्याचा डाव उधळला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘एनआयए’च्या तपासात माहिती उघड; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट करण्याचा डाव उधळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,772)
  • मुंबई (3,332)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION