• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

८० कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; सीबीआयची मुंबईसह गाझीयाबाद व हिमाचल प्रदेशात शोध मोहीम

२००९ ते २०२१ या कालावधी हा गैरव्यवहार झाला असून त्याबाबत एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 11, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांच्या संघाचे ८० कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नुकताच दहिसर येथील ॲल्युमिनियम फॉइलची निर्मिती करणारी कंपनी, तिचे संचालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंबईसह गाझियाबाद, हिमाचल प्रदेश येथे सीबीआयने शोध मोहीम राबवली. या कंपनीने कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक नोंदी असलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करून सादर केले. त्याद्वारे मिळालेली कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. २००९ ते २०२१ या कालावधी हा गैरव्यवहार झाला असून त्याबाबत एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मे. पार्थ फॉईल, कंपनीचे संचालक पार्थो विजोय दत्ता व अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारीनुसार, कंपनीची कर्जाची खाती २०२१ मध्ये बुडीत घोषित करण्यात आली होती. त्याबाबत करण्यात आलेल्या तपासणीत कर्ज मिळवण्यासाठी कर्जदार कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांनी फेरफार केलेले स्टॉक बुक, स्टेटमेंट सादर करण्यात आले. तसेच कर्जाची रक्कम इतरत्र वळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने मुंबई, गाझियाबाद आणि हिमाचल प्रदेशातील बद्दी यासह अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. त्यात संशयीत कागदपत्रे, हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

Previous Post

तीन नव्या मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळा सुरू

Next Post

महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांचा निर्णय; दामिनी पथके आता पिस्तुलधारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांचा निर्णय; दामिनी पथके आता पिस्तुलधारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

April 20, 2026
मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

April 20, 2026
राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (908)
  • पुणे जिल्हा (193)
  • महाराष्ट्र (1,206)
  • मुंबई (2,976)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

April 20, 2026
मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

April 20, 2026
राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION