• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत खळबळ; वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मुतदेह, अझाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबई वरळी सी फेसवर तरुणीचा मृतदेह

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 5, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर या अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. एका गोणीत हा मृतदेह आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हातपाय तुटलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह गोणीत आढळला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणीचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तरुणीची हत्या करुन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर एका विकृत नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संबंधित तरुणीला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. ही तरुणी बेलापूर येथे परीक्षा देण्यासाठी चालली होती. त्यासाठी या तरुणीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन लोकल ट्रेन पकडली होती. यावेळी चालत्या ट्रेनमध्ये नवाझ करीम (वय ४०) याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांनी या प्रसंगानंतर अवघ्या आठ तासांमध्ये नवाझ करीम याला शोधून काढत त्याला अटक केली. त्याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

कोरोना काळातील खर्चाचा लेखाजोखा तयार करण्याच्या कामाला पालिका अधिका-यांना जुंपले

Next Post

मराठी माणूस निवडणार आता भारताचा संघ, अजित आगरकर बनला टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मराठी माणूस निवडणार आता भारताचा संघ, अजित आगरकर बनला टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा ५०% सहभाग अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION