• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राजकीय

सोनिया गांधीं २००४ चा फॉर्म्युला २०२४ च्या लोकसभेसाठी वापरणार; काँग्रेसचा आघाडीचा डाव यशस्वी ठरलेला, काय घडलेलं?

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 24, 2023
in राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांच्या पुढाकारानं पाटणा येथे काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील प्रमुख १५ पक्षांचे नेते उपस्थितहोते. या बैठकीत विरोधी पक्षांचनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. यावेळी नितीश कुमार यांनी आम्ही एकजूट होऊन लढलो तर भाजपला १५० जागांवर रोखू शकतो, असं म्हटलं. यावेळी भाजपकडे त्यांनी केवळ ३७ टक्के मतं असल्याचा दावा केला. आता विरोधी पक्षांची पुढील बैठक १२ जुलै रोजी शिमला येथे होणार आहे. त्या बैठकीपूर्वी २००४ चा फॉर्म्युला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरला जाईल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

काँग्रेस २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००४ चा सोनिया गांधी यांनी बनवलेला फॉर्म्युला लागू करण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं फेब्रुवारीमध्ये रायपूरमध्ये झालेल्या ८५ व्या अधिवेशनात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २००४ चा फॉर्म्युला राबवण्याबाबत चर्चा केली होती. काँग्रेसनं त्यावेळी सत्ताधारी एनडीएचा सामना करण्यासाठी पाच राज्यांमध्ये विचारधारा समान असलेल्या घटक पक्षांसोबत आघाडी केली होती. काँग्रेसनं त्यावेळी ६ प्रादेशिक पक्षांशी आघाडी केली होती. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये टीआएस, तामिळनाडूमध्ये डीएमके, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि बिहारमध्ये राजद आणि लोकजनशक्ती पार्टीसोबत आघाडी केली होती. काँग्रेसला त्याचा मोठा फायदा होता. काँग्रेसनं २००४ च्या लोकसभेत ४१७ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी १४५ उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी भाजपनं ३६४ जागा लढवल्या होत्या. त्यांचे १३८ उमेदवार विजयी झाले होते. तर, त्यावेळी काँग्रेसनं ज्या १८८ जागांवर घटक पक्षांशी आघाडी केली होती, तिथं यूपीएला ११४ जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये काँग्रेसच्या ६१ आणि मित्रपक्षांच्या ५६ जागांचा समावेश होता. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला होता. त्यानंतर डाव्या पक्षांना ५९, समाजवादी पार्टीला ३५ आणि बसपाला १९ जागांवर विजय मिळाला होता. तर एनडीएतील इतर पक्षांच्या खात्यात ७४ जागा गेल्या होत्या. दरम्यान, विरोधी पक्षांची पुढील बैठक हिमाचल प्रदेश या काँग्रेस शासीत राज्यात होणार आहे. तिथं २००४ च्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Previous Post

१६५ जणांना दिल्या नोकऱ्या; करोनामृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मुंबई महापालिकेचा भक्कम आधार

Next Post

३३९ जणांची धरपकड, सहा हजार वाहनांची तपासणी; मुंबई पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑलआउट’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३३९ जणांची धरपकड, सहा हजार वाहनांची तपासणी; मुंबई पोलिसांकडून 'ऑपरेशन ऑलआउट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION