• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळेची संयुक्त जबाबदारी – मंत्री दीपक केसरकर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 10, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई  : राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्यासाठी एन.एम.एम.एस. (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) शिष्यवृत्ती देण्यात येते.

ही केंद्र शासनाची योजना असून अर्ज भरण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळा यांची संयुक्त जबाबदारी आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ.राहुल पाटील यांनी परभणी येथील बाल विद्यामंदिर हायस्कूल या शाळेतील एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री केसरकर म्हणाले की, परभणी येथील बाल विद्यामंदिर हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या एनएसपी पोर्टलवरील ऑनलाईन अर्जांची पडतळणी करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत केंद्रशासनास पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा;संबंधित शिक्षकांचे निलंबन..

बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता, त्यासंबंधी श्री केसरकर यांनी विधानसभेत निवेदन केले.

मंत्री श्री केसरकर म्हणाले, “उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर दि.०३.०३.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते २.१० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. पेपर चालू असतानाच साधारणतः दुपारी १२.३० च्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवर या पेपरची ६ आणि ७ नंबरची पाने व्हायरल झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. ही पाने साधारणात: सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाल्याचे वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले. आरोपींपैकी ३ आरोपी शिक्षक आहेत. हे स्वयंअर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षक आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. बुलढाणा यांना संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत विभागीय मंडळ, अमरावती यांच्यामार्फत कळविण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. बुलडाणा यांनी संबंधित शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याबाबत संबंधित संस्था / शाळांना निर्देश दिले आहेत.”

डिसिल्वा हायस्कूल, कबुतर खाना, दादर पश्चिम, मुंबई या केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला व या मोबाईलवर इयत्ता १२ वी गणिताच्या पेपरचा काही भाग आढळून आला. यासंदर्भात केंद्रसंचालक यांनी दि.०४.०३.२०२३ रोजी शिवाजी पार्क, पोलीस ठाणे, दादर, मुंबई येथे फीर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे गेला असून या गुन्हयामध्ये तीन अल्पवयीन व्यक्ती आरोपी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचेही श्री केसरकर यांनी सांगितले.

Previous Post

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती; समृद्धी महामार्ग डिसेंबपर्यंत पूर्ण, तर बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामाला लवकरच सुरुवात

Next Post

दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION