• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

उद्योगस्नेही धोरणाव्दारे अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक वाढविण्यावर भर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 15, 2022
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. या क्षेत्रात विकास करण्यासाठी मोठी संधी असून या क्षेत्रात ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA)च्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अन्बलगन, संचालक विश्वास पाठक संचालक योगेश गडकरी, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सुरज वाघमारे , महाव्यवस्थापक (प्रशासन) सौ रेश्मा माळी, महाव्यवस्थापक प्रकल्प आनंद रायदुर्ग , महाव्यवस्थापक (पवन ऊर्जा ( मनोज पिसे , महाव्यवस्थापक (सौर), विनोद शिरसाठ , महाव्यवस्थापक (ऊर्जा संवर्धन) तगडपल्लीवर, महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूकही होत आहे. गुंतवणूकदार व विकासकांना उद्योग उभारण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग’ अत्यंत महत्वपूर्ण असते. त्यादृष्टीने ‘महाऊर्जा’ने विकसित केलेले सिंगल विंडो पोर्टल गुंतवणूकदार व विकासकांसाठी खूप उपयोगी ठरणार असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता अपारंपारिक ऊर्जा निर्मिती आणि वापराला अधिक चालना देणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात गुंतवणूकदार व विकासकांना साह्यभूत ठरेल असे सिंगल विंडो पोर्टल तयार करण्यात आले असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप म्हणाले, एक खिड़की ऑनलाईन वेब पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी महावितरण, महापारेषण, राज्यभार प्रेषण केंद्र व मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालय यांचेशी समन्वय साधून, त्याअनुषंगाने विविध टप्प्यांवर परवानगीसाठी लागणारा वेळ हा कमीत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प विकासक, प्रकल्प गुंतवणूकदार यांना मंजुरीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणांतर्गत नवीन गुंतवणूक होण्यास मदत होणार आहे. महाऊर्जाचे महाव्यवस्थापक श्री.आनंद रायदुर्ग यांनी एक खिडकी वेब पोर्टल विकसित करणेसाठी कार्यरत असणाऱ्या संबंधित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.

◆ अक्षय ऊर्जा प्रकल्प – सिंगल विंडो पोर्टल ◆

अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी सध्याच्या परिस्थितीत विकसक/गुंतवणूकदार/बिड विजेत्याला विविध विभागांकडून परवानग्या, मंजूरी, संमती इ. मिळवणे आवश्यक आहे. ही मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि वेळ कमी करण्यासाठी सिंगल विंडो वेब पोर्टलचा विकास, व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी करण्यात येत आहे. आता या सिंगल विंडो पोर्टलच्या मदतीने भागधारक ऑनलाइन अर्ज करू शकतील आणि विविध विभागांच्या मंजुरी/परवानग्यांची संपूर्ण प्रक्रिया उदा. (MEDA, MSEDCL, MSETCL, चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर, SLDC इ.) सर्व पेमेंट्ससह केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारे केले जातील. संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, MEDA ने, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून, शक्य तितक्या प्रत्येक पायरी/टप्प्यावरील मंजुरीसाठी वेळ कमी केली आहे.या सिंगल विंडो पोर्टलच्या अंमलबजावणी प्रक्रियेतील कोणतीही शंका संबंधित विभागांद्वारे नियुक्त केलेल्या तक्रार अधिकारी MEDA आणि नोडल अधिकाऱ्याद्वारे वेळेत सोडवली जाईल. हे सिंगल विंडो पोर्टल संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित करेल, भागधारकांना त्यांच्या मंजुरी प्रक्रियेतील वेळ कमी करेल आणि महाराष्ट्र राज्यातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देईल.

Previous Post

१५ डिसेंबरपासून अंमलीपदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्याचे मुंबई पोलीस आयुक्त यांचे आदेश !

Next Post

कल्याण येथे शनिवारी महारोजगार मेळावा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मेळाव्याचा शुभारंभ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कल्याण येथे शनिवारी महारोजगार मेळावा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मेळाव्याचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION