• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

१५ डिसेंबरपासून अंमलीपदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्याचे मुंबई पोलीस आयुक्त यांचे आदेश !

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 15, 2022
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) गेल्या ११ महिन्यांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल चार हजार ९२८ कोटी रुपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ४०३६ किलो अमलीपदार्थांमध्ये सर्वाधिक एमडीसह हेरॉईन, चरस, गांजा, कोकेन आदींचा समावेश आहे. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसळकर यांनी जबाबदारी संभाळल्यापासून मुंबईतील अमलपदार्थ तस्कारांचे रॅकेट उध्वस्त झाले आहे. विवेक फणसळकर यांनी नववर्षाच्या पार्श्वभुमीवर १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर मुंबईत अंमलीपदार्थ विरोधात एक विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. गेल्या ११ महिन्यांमध्ये मुंबईत दाखल झालेल्या ७०८ गुन्ह्यांमध्ये ८४४ आरोपींंना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे १०२१ कोटी रुपये किंमतीचे अमलीपदार्थ ‘एएनसी’ने जप्त केले होते. मुंबई शहरात तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण अमलीपदार्थांपैकी ९९ टक्के अमलीपदार्थ एकट्या एएनसीने जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण अमलीपदार्थांमध्ये सर्वाधिक म्हणजे ६१ टक्के एमडीचा समावेश आहे. त्या पाठोपाठ ३० टक्के गांजाचा समावेश आहे. याशिवाय ८ टक्के कोडेन या प्रतिबंधात्मक औषधांचाही समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने एका कारवाईत २५०० कोटी रुपयांचे एमडी जप्त करून विक्रमी कारवाई केली होती. आता याप्रकरणी सर्व आठ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबईतील गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरातून शमशुल्ला खान (वय ३८ वर्षे) या तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने अंमलीपदार्थांच्या विक्रीच्या साखळीची माहिती मिळविली. अमलीपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी व रसायनशास्त्रातील पदवीधर प्रेमप्रकाश सिंह याच्यासह एकूण सात आरोपींना अटकही केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल एक हजार ४३५ कोटी रुपये किंमतीचे ७०५ किलो एमडी जप्त केले होते. प्रेमप्रकाशने पोलिसांच्या चौकशीत गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील पानोली येथील जीआयडीसीमध्ये असलेल्या आणखी एका कारखान्याचे नाव उघड केले. प्रेमप्रकाश हा गिरीराज दिक्षित याच्याकडून एमडी बनवून घेत होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी या कारखान्यावर छापा मारण्यात आला होता. या कारवाईत गुन्हे शाखेने गिरीराज दिक्षित याला ताब्यात घेतले. तसेच ५१३ किलो एमडीसह एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील ८१२ किलो पांढऱ्या रंगाची भुकटी आणि ३९७ किलो वजनाचे तपकीरी रंगाचे खडे असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या अंमलीपदार्थांची किंमत एक हजार २६ कोटी रुपये होती.

◆ नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 15 डिसेंबरपासून अंमलीपदार्थ विरोधात विशेष मोहीम राबविणार आहेत. याबाबतचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व पोलीस ठाणी आणि अंमलीपदार्थ विरोधी पथकांना दिले आहेत. मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे

Previous Post

केंद्र सरकारने जारी केले टोलचे नवे नियम; आता यांना लागणार नाही टोल

Next Post

उद्योगस्नेही धोरणाव्दारे अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक वाढविण्यावर भर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उद्योगस्नेही धोरणाव्दारे अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक वाढविण्यावर भर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION