• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

प्लास्टिक पुनर्रचनेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – मंत्री पंकजा मुंडे

ठाण्यातून ‘महा आर-पेट’ अभियानाला सुरुवात

admin by admin
October 3, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
प्लास्टिक पुनर्रचनेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – मंत्री पंकजा मुंडे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने ‘महा आर-पेट’ अभियानाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील १३ ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ ठाण्यातून करण्यात आला. शासनाचा कोणताही आर्थिक भार न घेता स्वयंसेवी संस्था (एनजीओ), कंपन्या आणि नागरिकांच्या सहकार्याने वापरलेल्या प्लास्टिक बाटल्यांचे संकलन व पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. ठाण्यातील हॉटेल विवांत येथे हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा आर-पेट बॉटल व स्टिकर्स अनावरण आणि उद्घाटन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, कोका कोला कंपनीचे अधिकारी, प्रसिद्ध कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्लास्टिकचा वापर कमी करणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्लास्टिक दीर्घकाळ टिकणारे असले तरी त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम गंभीर आहेत. “एक बॉटल पर्यावरण के नाम” या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार माधवी नाईक यांनी या अभियानाचे स्वागत करत नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगितले. आमदार निरंजन डावखरे यांनी प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी कंपन्यांनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी ठाणे जिल्ह्याची या उपक्रमासाठी निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी सांगितले की, पर्यावरणावरील ताण कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, फेब्रुवारी २०२६ मध्ये मुंबईत याची सुरुवात झाली होती. आता नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून, ‘लाईफ’ (LiFE) संकल्पनेच्या माध्यमातून २०४७ पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Previous Post

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

Next Post

“..अन्यथा मोदींना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागेल” – जंतरमंतरवर आंदोलनाचा अभिजीत दिपकेंचा पुन्हा इशारा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

October 3, 2026
शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

October 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (496)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,121)
  • मुंबई (3,538)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (281)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (554)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

October 3, 2026
शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

October 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION