• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘ड्रग डिटेक्शन मशीन’द्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

admin by admin
October 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘ड्रग डिटेक्शन मशीन’द्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या अत्याधुनिक उपकरणाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील औषध साठ्याची गुणवत्ता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण औषधे मिळावीत यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या नव्या तपासणी प्रक्रियेसाठी राज्यात स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके राज्यातील आठही परिमंडळांमधील आरोग्य संस्थांमध्ये जाऊन औषधांची गुणवत्ता तपासणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते मोठ्या आरोग्य संस्थांपर्यंत उपलब्ध असलेल्या औषध साठ्याची तपासणी या माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे औषधांच्या दर्जावर सतत देखरेख ठेवणे शक्य होणार असून, निकृष्ट किंवा बनावट औषधांचा धोका कमी करण्यास मदत होणार आहे. औषध तपासणीसाठी आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तज्ज्ञ औषधनिर्मात्यांची (फार्मासिस्ट) स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार आहे. या टीममधील सदस्यांना ‘ड्रग डिटेक्शन मशीन’च्या माध्यमातून औषध तपासणी करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. बैठकीत या उपकरणाच्या कार्यपद्धतीचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय पुरवठादारांकडून आरोग्य विभागाला उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या औषधांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. औषधांचा पुरवठा, साठवणूक आणि वापर या संपूर्ण प्रक्रियेत गुणवत्ता कायम ठेवण्यावर आरोग्य विभागाचा भर राहणार आहे. या बैठकीला राज्य वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बापू पवार, आरोग्य संचालक (मुंबई) डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक (पुणे) डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक सुनीता गोल्हाईत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

Next Post

रक्ताच्या थारोळ्यातूनही वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना जगभरातून सलाम

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,103)
  • मुंबई (3,526)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (552)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION