• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

admin by admin
September 26, 2026
in गुन्हेगारी, पालघर
0
ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : आर्थिक फसवणुकीसाठी गुन्हेगारांकडून दिवसेंदिवस नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात असून, बोईसरमध्ये अशाच एका धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. एटीएममध्ये वॉकीटॉकीचा वापर करून मदतीचे नाटक करत एका महिलेची तब्बल ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात एटीएम कार्ड आणि गुप्त पिन क्रमांक मिळवून रक्कम काढणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पालघर येथील समीरा मुशर्रफ खान (वय ३७) या सालवड शिवाजीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी सुरुवातीला सात हजार रुपये काढल्यानंतर पुन्हा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले. त्याच वेळी एटीएम कक्षात लपवून ठेवलेल्या वॉकीटॉकीद्वारे एका व्यक्तीने कॅमेऱ्यातून सर्व पाहत असल्याचा भास निर्माण करून त्यांना मदत करण्याचे नाटक केले. आरोपीने तीन वेळा पिन क्रमांक टाकून ‘कॅन्सल’ आणि ‘एंटर’ बटण दाबण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मोबाईल क्रमांक लिहून ठेवण्यास सांगत एटीएम दुरुस्ती करणारा कर्मचारी आल्यावर कार्ड परत मिळेल, असे सांगून महिलेला घरी जाण्यास सांगितले. महिला निघून गेल्यानंतर आरोपीने मशीनमधून कार्ड काढून त्यांच्या खात्यातून तब्बल ९० हजार रुपये काढून फसवणूक केली.

या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी कळवा (ठाणे) येथून जितेंद्र रामदेव पाल याला अटक केली. आरोपीकडून फसवणुकीतील ६० हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले दोन वॉकीटॉकी संच तसेच वाहन जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना एटीएममध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सूचनांवर विश्वास ठेवू नये, पिन क्रमांक कोणालाही सांगू नये आणि कार्ड अडकल्यास थेट संबंधित बँकेच्या अधिकृत हेल्पलाइनशी किंवा शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. या प्रकरणामुळे एटीएम फसवणुकीसाठी गुन्हेगार आता अधिक आधुनिक आणि भ्रामक पद्धती वापरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Previous Post

रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

September 26, 2026
रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

September 26, 2026
SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

September 26, 2026
अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

September 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,130)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,056)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,066)
  • मुंबई (3,501)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (278)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (543)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

September 26, 2026
रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

September 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

September 26, 2026
रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

September 26, 2026
SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

September 26, 2026
अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

September 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION