• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत सेवा संकल्प अभियान सुरू; मोफत आरोग्य तपासणी, महारक्तदान आणि वृक्षारोपणावर भर

admin by admin
September 18, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत सेवा संकल्प अभियान सुरू; मोफत आरोग्य तपासणी, महारक्तदान आणि वृक्षारोपणावर भर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण मुंबई शहरातील विविध प्रशासकीय वॉर्डांमध्ये राबविण्यात येणार असून, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, जनजागृती कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सहभागातून विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देणे, पर्यावरण संवर्धनाला चालना देणे आणि समाजात निस्वार्थ सेवाभावाची भावना अधिक दृढ करणे हा आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी विविध वॉर्डांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘डी’ वॉर्ड कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरात जसलोक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. या शिबिराचा परिसरातील ४५ नागरिकांनी लाभ घेतला. अनेक नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारचे उपक्रम वारंवार आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

याच अभियानाचा भाग म्हणून ‘ई’ वॉर्डमधील घोडपदेव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा आरोग्य विभाग, घोडपदेव सार्वजनिक मंडळ आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश देतानाच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरामुळे अभियानातील सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी सुरुवात झाली असून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याचबरोबर ‘ए’ वॉर्डच्या वतीने फोर्ट परिसरातील शहीद भगतसिंग मार्गावर राजपुष्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ताम्हण’च्या दोन वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ‘ए’ वॉर्डचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहरात हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रशासनाच्या मते, ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ सरकारी उपक्रम नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून समाजोपयोगी कार्याची चळवळ बनविण्याचा प्रयत्न आहे. आगामी एक महिन्याच्या कालावधीत विविध वॉर्डांमध्ये अशाच प्रकारचे आरोग्य, पर्यावरण, सामाजिक सेवा आणि जनजागृतीविषयक अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी होऊन निरोगी, हरित आणि जबाबदार मुंबई घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Previous Post

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

Next Post

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

admin

admin

Next Post
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” - शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,023)
  • मुंबई (3,476)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION