• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य! – मराठा आरक्षणावर उदय सामंतांची घोषणा

admin by admin
September 9, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
मनोज जरांगेंच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य! – मराठा आरक्षणावर उदय सामंतांची घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या १५ मागण्यांपैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून, त्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली असून, त्याचा मंगळवारी आढावा घेण्यात आला. अंमलबजावणीदरम्यान आंदोलकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व उपविभागीय अधिकारी (एसडीएम) तसेच संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. मान्य झालेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आले असून, विविध प्रकरणांतील अडचणी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. सरकारने ठोस पावले उचलल्यामुळे मनोज जरांगे यांनी सुरू असलेले उपोषण स्थगित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जात पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती देताना सामंत म्हणाले की, आतापर्यंत २१ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १६ हजार ११० नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. सध्या २ हजार ३१४ अर्ज प्रलंबित असून ते तातडीने निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परभणीमध्ये १,२७१ अर्जांपैकी ८२५ अर्ज वैध ठरले असून, बीडमध्ये १३,७७४ अर्जांपैकी ११,४३७ नागरिकांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. लातूरमध्ये अवैध अर्जांची संख्या शून्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. वंशावळ सिद्ध न होणे, पूर्ण नावाच्या नोंदींचा अभाव किंवा शालेय कागदपत्रे उपलब्ध नसणे यांसारख्या कारणांमुळे काही अर्ज प्रलंबित असल्याचे सरकारने स्पष्ट केले. न्यायालयीन कक्षेत येणाऱ्या प्रकरणांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरकारकडून मान्य झालेल्या प्रमुख मागण्या:

१. ५८ लाख कुणबी नोंदींचे वाटप: न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने शोधलेल्या सुमारे ५८ लाख कुणबी नोंदींच्या डिजिटल डेटाचे जिल्हाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले असून, पात्र नागरिकांना तातडीने दाखले देण्यास मंजुरी दिली आहे.
२. हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी: हैदराबाद गॅझेटिअरनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा शासकीय निर्णय (GR) जारी केला आहे.
३. ग्रामपंचायतींमध्ये याद्या लावणे: ५८ लाख नोंदींच्या याद्या सर्व तलाठी आणि ग्रामसेवक कार्यालयांत लावण्यास आणि दवंडी पिटवण्यास सुरुवात झाली आहे.
४. विशेष महसूल मोहीम: कुणबी प्रमाणपत्रांची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी १० ते १७ सप्टेंबर २०२६ दरम्यान राज्यभरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ (विशेष कॅम्प) राबविण्यास मंजुरी दिली आहे.
५. सगेसोयऱ्यांच्या दाखल्यांची पडताळणी: रक्ताच्या नात्यातील किंवा वंशावळीतील नातेवाइकांना कुणबी दाखले देण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेला गती देणे.
६. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे: आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
७. ओबीसींच्या सवलती लागू करणे: कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना ओबीसी प्रवर्गाच्या सर्व शैक्षणिक आणि आर्थिक सवलती लागू करणे.
८. ‘सारथी’ संस्थेच्या योजना: सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रलंबित शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक योजनांचे निधी वितरण सुरू करणे.
९. डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती: या योजनेचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करणे आणि वसतिगृहांची सुविधा देणे.
१०. जात वैधता प्रमाणपत्र सुलभता: कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात पडताळणी (Caste Validity) प्रक्रिया सुलभ आणि जलद करणे.
११. बॉम्बे आणि पुणे गॅझेटिअर: सातारा, कोल्हापूर संस्थान तसेच औंध, पुणे आणि बॉम्बे गॅझेटिअरच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करणे.
१२. प्रशासकीय शिथिलता: दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कडक देखरेख ठेवून त्रुटी दूर करणे.

Previous Post

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

Next Post

मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,043)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,967)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION