• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

admin by admin
September 10, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी अत्याधुनिक चित्रनगरी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे भव्य सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलतेमुळे मराठी चित्रपटांनी देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी रंगभूमीची परंपरा आजही तितक्याच ताकदीने जपली जात असून त्याच सांस्कृतिक वारशाच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने पुढे जात आहे. या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी हा सन्मान स्वीकारला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या योगदानाचाही गौरव केला. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या संगीतातून मराठी संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे जगासमोर मांडली असल्याचे सांगताना ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ आणि ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या अजरामर रचनांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच सलीम-जावेद या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण दिले असून ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रभावी व्यक्तिरेखा निर्माण केल्या तसेच ‘अँग्री यंग मॅन’ची संकल्पना लोकप्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या अभिनयाचे कौतुक करताना त्यांनी त्यांना कलेतील ‘३६० डिग्री मॅन’ संबोधले आणि ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारत ‘मर्दानी’सारख्या चित्रपटांतून स्त्रीकेंद्री कथांना बळ दिल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्य शासन मराठी चित्रपटसृष्टीला आधुनिक सुविधा, तांत्रिक बळ आणि अधिक प्रदर्शन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, मराठी चित्रपटांना देश-विदेशात अधिक व्यापक ओळख मिळावी, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Previous Post

मनोज जरांगेंच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य! – मराठा आरक्षणावर उदय सामंतांची घोषणा

Next Post

तुकाराम मुंढेंच्या ‘तुकाराम’ पुस्तकाचा धमाका; दोन महिन्यांत दीड लाख प्रतींची रेकॉर्डब्रेक विक्री!

admin

admin

Next Post
तुकाराम मुंढेंच्या ‘तुकाराम’ पुस्तकाचा धमाका; दोन महिन्यांत दीड लाख प्रतींची रेकॉर्डब्रेक विक्री!

तुकाराम मुंढेंच्या 'तुकाराम' पुस्तकाचा धमाका; दोन महिन्यांत दीड लाख प्रतींची रेकॉर्डब्रेक विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,966)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (524)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

खेतवाडीतील स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणरायाची भव्य मूर्ती; मूर्तिकार सुनील वराडकरांचा ७० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION