• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बाप्पाच्या आगमनाला टोलचे विघ्न टळले; कोकणवासीयांसाठी १७ दिवस टोलमाफी!

admin by admin
September 9, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, रत्नागिरी
0
बाप्पाच्या आगमनाला टोलचे विघ्न टळले; कोकणवासीयांसाठी १७ दिवस टोलमाफी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. यंदाच्या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचाही या टोलमाफी योजनेत प्रथमच समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून लाखो नागरिक कोकणात आपल्या गावी जातात. या वाढत्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रमुख मार्गांवरील टोलमाफी जाहीर केली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील संबंधित टोलनाक्यांवर ही सवलत लागू राहणार आहे. टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ असा विशेष पास किंवा स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल. संबंधित पास पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे कोकणात जाताना घेतलेला हा पास परतीच्या प्रवासासाठीही वैध राहणार असल्याने गणेशोत्सवानंतर मुंबईकडे परतताना स्वतंत्र पास घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ केवळ खासगी वाहनधारकांनाच नव्हे, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसनाही मिळणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा फायदा होईल. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकणातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असल्याने यंदाही प्रशासनासमोर वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान असणार आहे. टोलनाक्यांवर अनावश्यक गर्दी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे त्यापूर्वीच ११ सप्टेंबरपासून टोलमाफी लागू करण्यात येणार आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात कोकणाकडे रवाना होणाऱ्या भाविकांना त्याचा लाभ घेता येईल. या निर्णयामुळे प्रवासाचा खर्च कमी होण्याबरोबरच टोलनाक्यांवरील वेळेची बचत होणार असून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे कोकणवासीय आणि गणेशभक्तांकडून स्वागत करण्यात येत असून, यंदाचा गणेशोत्सव अधिक सुखकर आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

Previous Post

मुंबईतील जुहू इस्कॉन मंदिर परिसरातील ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएचा छापा; परवाने निलंबित!

Next Post

अखंड भारताच्या रक्षकांसाठी १७ व्या वर्षी ‘किंग ऑफ LOC’ बाप्पा जम्मू-काश्मीरकडे रवाना!

admin

admin

Next Post
अखंड भारताच्या रक्षकांसाठी १७ व्या वर्षी ‘किंग ऑफ LOC’ बाप्पा जम्मू-काश्मीरकडे रवाना!

अखंड भारताच्या रक्षकांसाठी १७ व्या वर्षी 'किंग ऑफ LOC' बाप्पा जम्मू-काश्मीरकडे रवाना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

September 9, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

September 9, 2026
गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

September 9, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (10)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,959)
  • मुंबई (3,442)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (524)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

September 9, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

September 9, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

September 9, 2026
गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

September 9, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION