• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

admin by admin
September 9, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेने प्रवाशांसाठी तिकीट व्यवस्था अधिक सोपी आणि डिजिटल करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता RailOne अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना स्वतःसह कुटुंबातील सदस्य किंवा इतर पाच व्यक्तींसाठीही लोकल प्रवासाचा पास काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही नवीन सेवा २ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने सुधारित तिकीट प्रणालीला मंजुरी दिल्यानंतर रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने (CRIS) याबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या सुविधेनुसार प्रवाशांना पास पीडीएफ स्वरूपात मोबाईलद्वारे शेअर करता येणार असून, तो संबंधित प्रवाशाच्या मोबाईलमध्येही वापरता येईल. मात्र, पासवरील क्यूआर कोड आणि प्रवाशाचा फोटो स्पष्ट दिसणे अनिवार्य असेल. पासमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड, फोटोमध्ये बदल किंवा क्यूआर कोड अस्पष्ट असल्यास तो वैध मानला जाणार नाही. केवळ आरक्षणाची पावती, चलन किंवा यूटीएसच्या कागदी पासची प्रत दाखवून प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. रेल्वे प्रशासनाच्या मते, या सुविधेमुळे कुटुंबातील सदस्य, ज्येष्ठ नागरिक किंवा मोबाईलवर स्वतः बुकिंग करू न शकणाऱ्या प्रवाशांसाठी पास काढणे अधिक सोयीचे होईल. तसेच संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होत असल्याने तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास आणि प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

या नव्या व्यवस्थेत पासच्या वैधतेबाबतही काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. एखाद्या प्रवाशाने स्वतःसाठी पास काढल्यास त्याची वैधता त्याच दिवसापासून सुरू होईल. मात्र, दुसऱ्या व्यक्तीसाठी काढलेला पास बुकिंगनंतरच्या पुढील दिवसापासून वैध मानला जाईल. स्वतःसाठी पास काढणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक असून, ज्या व्यक्तीसाठी पास काढला जात आहे त्याचे किमान वय पाच वर्षे असावे. तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचारी प्रथम पासवरील फोटो आणि प्रत्यक्ष प्रवाशाचा चेहरा यांची पडताळणी करतील. आवश्यक वाटल्यास त्यांच्या हातातील अद्ययावत उपकरणाद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पासची सत्यता, फोटो आणि प्रवाशाची माहिती तपासली जाईल. प्रवाशांना पासची छापील प्रत किंवा मोबाईलमधील पीडीएफ प्रत दाखवण्याची मुभा असेल, मात्र त्यावरील क्यूआर कोड पूर्णपणे स्पष्ट आणि स्कॅन होण्यास योग्य असणे बंधनकारक आहे. क्यूआर कोड खराब, अस्पष्ट किंवा त्यात छेडछाड झालेली आढळल्यास संबंधित प्रवाशाकडे वैध पास नसल्याचे मानले जाईल आणि रेल्वेच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रेल्वे प्रशासनाच्या या नव्या उपक्रमामुळे तिकीट तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि जलद होणार असून, डिजिटल तिकीट व्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे. तसेच भविष्यात रेल्वे प्रवास अधिक सुलभ, कागदविरहित आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Previous Post

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

Next Post

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

admin

admin

Next Post
‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

'हुक्का आणि शिशा' खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

September 9, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

September 9, 2026
गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

September 9, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (10)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,959)
  • मुंबई (3,442)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (524)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

September 9, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

‘हुक्का आणि शिशा’ खाद्यपदार्थ नाही! एफडीएच्या कारवाईवर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल, दोन आरोपी निर्दोष मुक्तता

September 9, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

September 9, 2026
गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

September 9, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION