• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

नेपाळ महापुरानंतर संपर्काबाहेर असलेले रायगडचे ‘ते’ ३७ पर्यटक तिबेटहून अखेर काठमांडूत दाखल

admin by admin
August 29, 2026
in रायगड
0
नेपाळ महापुरानंतर संपर्काबाहेर असलेले रायगडचे ‘ते’ ३७ पर्यटक तिबेटहून अखेर काठमांडूत दाखल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी झालेल्या महापूरामुळे भारतासह विविध देशांतील पर्यटकांबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अलिबाग येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने कैलास मानसरोवर यात्रा आणि देवदर्शनासाठी गेलेले रायगड जिल्ह्यातील ३७ नागरिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नेपाळमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक भागांतील संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे तिबेट-नेपाळ सीमेवर असलेल्या या यात्रेकरूंचा काही काळ संपर्क तुटल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सातत्याने संबंधित यंत्रणांशी संपर्क ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री केली. प्रशासनाच्या माहितीनुसार हा संपूर्ण समूह तिबेटमधील सागा येथे सुरक्षित वास्तव्यास होता आणि त्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण झालेला नव्हता. नेपाळ प्रशासनानेही यात्रेकरूंना आवश्यक ती मदत आणि सहकार्य उपलब्ध करून दिले. रायगड जिल्हा प्रशासनाने नातेवाईकांशी सातत्याने संपर्क ठेवत नागरिकांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सर्व यात्रेकरू सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक समन्वय सुरू असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतणारा हा समूह तिबेटमधील सागा परिसरात काही काळ अडकून पडला होता. नेपाळमधील पूरस्थितीमुळे नेहमीच्या मार्गावर अडथळे निर्माण झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर प्रशासनाने नेपाळ आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून यात्रेकरूंच्या सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था केली. या प्रयत्नांतर्गत सर्व यात्रेकरूंना खासगी बसद्वारे सागा येथून न्यालम चेकपोस्टमार्गे काठमांडू येथे सुरक्षितपणे आणण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी हा संपूर्ण समूह काठमांडू येथे सुखरूप दाखल झाला असून, आज सकाळी विमानाने ते भारतात परतणार असल्याची माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनानेही नागरिकांच्या परतीच्या प्रवासावर लक्ष ठेवले असून ते सुरक्षितपणे रायगडमध्ये पोहोचावेत यासाठी आवश्यक समन्वय सुरू आहे. नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील ३७ यात्रेकरू सुरक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Previous Post

प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्टला; नाव तपासण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ!

Next Post

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

admin

admin

Next Post
भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

August 29, 2026
भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

August 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,109)
  • गॅलरी (5)
  • जालना (7)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (81)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,035)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,906)
  • मुंबई (3,414)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (514)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

August 29, 2026
भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

August 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION