• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

CJP च्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामीण शाळांच्या समस्यांचे व्हिडिओ व्हायरल

admin by admin
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
CJP च्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामीण शाळांच्या समस्यांचे व्हिडिओ व्हायरल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील सरकारी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ने सुरू केलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामीण शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी समाजासमोर आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील विविध भागांतून नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी समाजमाध्यमांवर दिली. यासंदर्भात त्यांनी दोन व्हिडिओ प्रसिद्ध करून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील समस्यांकडे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओंमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी, अपुऱ्या सुविधा आणि स्थानिक पातळीवरील समस्या दाखवण्यात आल्या असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीतील नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी आंदोलनानंतर आता ग्रामीण शिक्षणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, सर्वसामान्य नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अभियानाची घोषणा होताच राज्यातील विविध जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांची परिस्थिती दर्शवणारे व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली आहे. नागपूर ग्रामीणमधील खेतापूर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था दाखवणारा व्हिडिओ पाठवला, तर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टिंगच्या धर्तीवर शाळेतील समस्यांचे सादरीकरण करणारा व्हिडिओ तयार करून पाठवला आहे. या प्रतिसादामुळे पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर माहिती समोर येईल, असा विश्वास अभिजीत दिपके यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असतानाही ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याबद्दल खंत व्यक्त केली. मंत्री, खासदार आणि आमदारांची निवासस्थाने व कार्यालये उभारली जातात, मात्र गावांतील शाळांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही मूलभूत सुविधांसाठी विनवण्या कराव्या लागत असतील, तर ती संपूर्ण व्यवस्थेची अपयशाची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनापासून ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करून सरकारी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,” असे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.

Previous Post

भटके-विमुक्त समाजासाठी राज्यभर ९३७ विशेष वस्ती शिबिरे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

तुकाराम मुंढेंच्या FDAचा DOMINOS ला दणका; स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ आउटलेट्सचे परवाने रद्द!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

August 13, 2026
तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

August 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (5)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,830)
  • मुंबई (3,370)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (502)
  • वसई-विरार (55)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

August 13, 2026
तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

August 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION