• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भटके-विमुक्त समाजासाठी राज्यभर ९३७ विशेष वस्ती शिबिरे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

admin by admin
August 13, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
भटके-विमुक्त समाजासाठी राज्यभर ९३७ विशेष वस्ती शिबिरे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भटके आणि विमुक्त जमातींच्या प्रलंबित समस्या सोडवून त्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे, दाखले आणि विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील सुमारे ९३७ भटके-विमुक्त वस्त्यांमध्ये विशेष वस्ती शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. ही शिबिरे २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत भरविण्यात येणार असून, प्रशासन थेट वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविणार आहे. मंत्रालयातील दालनात भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून विविध शासकीय कागदपत्रे, जात प्रमाणपत्रे, रहिवासी दाखले, ओळखपत्रे आणि इतर सेवांसाठी भटक्या-विमुक्त समाजाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान २८, २९ आणि ३० सप्टेंबर हे तीन दिवस विशेषतः भटके-विमुक्त समाजासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या कालावधीत प्रशासनाने थेट वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे अर्ज स्वीकारणे, आवश्यक दाखले आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेला गती देणे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या संपूर्ण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) जारी करणार आहे. त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील भटके-विमुक्त वस्त्यांचे सर्वेक्षण करून कृती आराखडा आणि नियोजन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष शिबिरांमुळे भटके-विमुक्त समाजाच्या प्रलंबित समस्या स्थानिक पातळीवरच सोडविण्यास मदत होणार असून, त्यांना शासकीय सेवांचा लाभ अधिक वेगाने आणि सुलभपणे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Previous Post

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

Next Post

CJP च्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामीण शाळांच्या समस्यांचे व्हिडिओ व्हायरल

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

August 13, 2026
तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

August 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (5)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,830)
  • मुंबई (3,370)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (502)
  • वसई-विरार (55)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२९ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आमरण उपोषण करणार – मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

August 13, 2026
तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

तमिळनाडूत सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझथु’ राज्यगीत अनिवार्य!

August 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION