• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

admin by admin
August 8, 2026
in पालघर, महाराष्ट्र
0
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दाभोसा धबधबा येथे उभारण्यात आलेल्या काचेच्या स्काय वॉकचे उद्घाटन १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना, गर्दीचे नियोजन, वाहनतळ तसेच इतर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती निश्चित झाल्यानंतर या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दाभोसा धबधब्यावर काही दिवसांपूर्वी स्काय वॉकचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र, एकावेळी मर्यादित पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी आवश्यक व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, गर्दीचे नियंत्रण, वाहनतळ आणि इतर सुविधा पूर्ण न झाल्याने हा स्काय वॉक अद्याप पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्काय वॉकच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, अधिकृत उद्घाटनापूर्वी कोणालाही स्काय वॉकवर प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. पर्यटनाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्याही अडथळ्याविना पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

बैठकीत अपघात टाळण्यासाठी सर्व सुरक्षात्मक उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वाहनतळ, लेन मार्किंग, गर्दीचे नियोजन आणि इतर मूलभूत सुविधा उद्घाटनापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. वन विभागानेही या पर्यटनस्थळी सक्रिय सहभाग घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, नियमित तपासणी करावी आणि गरजेनुसार वनरक्षकांची नियुक्ती करावी, असेही सांगण्यात आले. स्काय वॉकवर एकावेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, त्यांच्या मुक्कामाचा कालावधी आणि प्रवेश शुल्क याबाबतही योग्य नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. उद्घाटनापूर्वी काही नागरिकांना स्काय वॉकवर प्रवेश दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, अधिकृत उद्घाटनापर्यंत कोणालाही प्रवेश देऊ नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. अधीक्षक अभियंत्यांनाही जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालघर जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून हा काचेचा पूल उभारण्यात आला असून, जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या स्काय वॉकमध्ये ११ फूट व्यासाचा गोलाकार काचेचा भाग आणि पाच मीटर लांबीचा चालण्याचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. तसेच आरक्षण कक्ष, कार्यालय, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बदलण्याची खोली आणि प्रसाधनगृहांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, उद्घाटनानंतर पर्यटकांना आधुनिक आणि सुरक्षित पर्यटनाचा अनुभव मिळणार आहे.

Previous Post

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

Next Post

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

admin

admin

Next Post
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

'एसआयआर' प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (49)
  • पालघर (75)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,054)
  • मुंबई (3,493)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION