• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

admin by admin
August 3, 2026
in रायगड
0
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : पेणमध्ये गणेशमूर्तीकारांना पावसाचा फटका बसला असून,परिसरातील ४३७ कारखाने बाधित झाल्याने त्यामधील ५०हजार मूर्तींना नुकसानीची झळ बसली आहे. रंगकामाचे साहित्य, साचे, शाडूची माती आणि कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मूर्तिकारांसमोर आता ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत कशा पूर्ण करायच्या, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. नुकसानीमुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या पाच हजारांहून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून वेळेत भरपाई मिळाल्यास हा उद्योग पुन्हा उभारी घेईल, अशी प्रतिकिया मूर्ती कारखानदारांकडून करण्यात येत आहे.

पेणच्या गणेशमूर्तीना केवळ रायगड किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार वर्षभर मेहनत घेऊन बाप्पाच्या विविध आकर्षक मूर्ती साकारतात. यंदाही गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, मुसळधार पावसाने मूर्तिकारांच्या वर्षभराच्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फेरले.पेण शहरासह जोहे, कळवे, शहापूर, तांबडशेत परिसरातील गणेश कला केंद्रांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही तयार मूर्ती पाण्यात वाहून गेल्या, तर काहींचे रंग उडाले. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या अनेक मूर्ती पाण्यात भिजून अक्षरशः विरघळून गेल्या. रंगकामाचे साहित्य, साचे, कच्चा माल आणि इतर उपकरणांचेही नुकसान झाले आहे. आधीच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि बाजारातील स्पर्धेमुळे अडचणीत असलेल्या मूर्तिकारांवर अतिवृष्टीने आणखी मोठे संकट ओढवले आहे. प्रशासनाने ४३७ कारखानदारांचे नुकसान झाल्याची माहिती दिली असून, शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मूर्तिकारांकडून होत आहे.

Previous Post

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,768)
  • मुंबई (3,328)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (271)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION