• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

admin by admin
August 3, 2026
in Uncategorized, महाराष्ट्र, मुंबई
0
‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महसूल विभागाच्या सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’मुळे नागरिकांच्या तक्रारी आणि अर्जांवर तातडीने व समाधानकारक कार्यवाही होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. मुंबई शहर जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात आले असून, अंतिम शिबिर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील के. सी. महाविद्यालयाच्या रामा आणि सुंदरी वाटूमल सभागृहात पार पडले. यावेळी बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की, ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला अधिक प्रभावी स्वरूप देत नागरिकांना केवळ सेवा उपलब्ध करून देणे नव्हे, तर त्यांच्या अडचणींचे समाधान करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय, हक्क आणि लोककल्याणाच्या विचारांवर आधारित सक्षम महसूल व्यवस्था उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असून महसूल विभागाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे. मालमत्ता नोंदणी, विविध दाखले, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील पंचनामे तसेच इतर अनेक महत्त्वाच्या सेवांमध्ये महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. कुलाबा मतदारसंघात विविध आर्थिक स्तरातील नागरिक वास्तव्यास असल्याने प्रत्येकाला शासनाच्या सेवा पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळणे आवश्यक आहे. या शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून अनेक शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना लोकाभिमुख आणि सक्षम महसूल व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या अभियानाबाबत माहिती देताना मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरांद्वारे सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा पोहोचल्या. महसूल दिनानिमित्त झालेल्या अंतिम शिबिरात विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले. तसेच मागील आर्थिक वर्षात ४९० कोटी रुपयांच्या महसूल वसुलीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल ७७९ कोटी रुपयांची वसुली करून १६० टक्के कामगिरी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल विभागाच्या कामकाजात संगणकीकरणावर विशेष भर देण्यात आला असून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये आणि आवश्यक सेवा सुलभपणे मिळाव्यात, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले. भारतीय टपाल विभागाच्या जीपीओ निर्देशक रेखा रिजवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शंभर वर्षांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा गौरव करत हे विशेष आवरण आणि स्मरण टपाल तिकीट पुढील पिढ्यांसाठी ऐतिहासिक ठेवा ठरेल, असे सांगितले. गेल्या शतकभरात महसूल प्रशासन, विविध शासकीय सेवा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Previous Post

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

Next Post

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

admin

admin

Next Post
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

सावंतवाडी टर्मिनसचे 'लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस' नामकरण; प्रक्रियेला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

August 3, 2026
‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

August 3, 2026
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,764)
  • मुंबई (3,325)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

August 3, 2026
‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

August 3, 2026
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION