• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

admin by admin
July 31, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक स्वरूपातील शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका वितरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात १५ ऑगस्टपासून होणार असून, राज्यातील सुमारे १ कोटी ८६ लाख कुटुंबांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारकांना या स्मार्ट शिधापत्रिका दिल्या जाणार असून, या योजनेचा शुभारंभ गडचिरोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून केला जाणार आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर या दोन जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केली जाईल. प्रायोगिक टप्प्यातील अनुभवाच्या आधारे आवश्यक सुधारणा करून पुढील टप्प्यांमध्ये संपूर्ण राज्यात ही योजना विस्तारली जाणार आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या कागदी शिधापत्रिका फाटणे, खराब होणे किंवा हरविणे यांसारख्या समस्यांमुळे लाभार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांमुळे लाभार्थ्यांची माहिती अधिक सुरक्षित, अद्ययावत आणि सहज उपलब्ध राहणार आहे. यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सेवा वितरणाची गुणवत्ता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच एपीएल शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना स्मार्ट शिधापत्रिका पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील सुमारे सात कोटी शिधापत्रिकाधारकांपैकी मोठा लाभार्थी वर्ग या उपक्रमाचा लाभ घेणार असून, त्यामध्ये एक कोटी ८६ लाख पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिका धारकांचा समावेश आहे. यापैकी सुमारे २५ लाख लाभार्थी अंत्योदय अन्न योजनेतील असून, एक कोटी ६१ लाख लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजनेतील आहेत. मात्र, सफेद शिधापत्रिकाधारकांना सध्या स्मार्ट शिधापत्रिका दिल्या जाणार नसून, हा वर्ग प्रामुख्याने मध्यम व उच्च उत्पन्न गटातील आहे. स्मार्ट शिधापत्रिका तयार करताना लाभार्थ्यांचे आधार क्रमांकाशी संलग्नीकरण करण्यात येणार असून, चेहरा पडताळणी (फेस ऑथेंटिकेशन) प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची अचूक ओळख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना आळा घालणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पारदर्शकपणे पोहोचविणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना स्वर्गीय अजितदादा पवार यांनी मांडली होती. गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना जुन्या शिधापत्रिकांमुळे होणारा त्रास दूर करून त्यांना टिकाऊ, सुरक्षित आणि आधुनिक शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. शासनाने १५ ऑगस्टपासून सुरू होणारी ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत राज्यभर टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Previous Post

सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण

Next Post

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड; २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड; २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

July 31, 2026
भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

July 31, 2026
सीएसएमटी–गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता; सहाव्या मार्गिकेसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी

सीएसएमटी–गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता; सहाव्या मार्गिकेसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी

July 31, 2026
‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

July 31, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (474)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,752)
  • मुंबई (3,319)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (488)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड; २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड; २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

July 31, 2026
भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

July 31, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड; २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड; २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

July 31, 2026
भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

July 31, 2026
सीएसएमटी–गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता; सहाव्या मार्गिकेसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी

सीएसएमटी–गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता; सहाव्या मार्गिकेसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी

July 31, 2026
‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

July 31, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION