• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

admin by admin
July 31, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. त्यांनी म्हटले की, नशा ही समाजाच्या आरोग्य, सुरक्षितता, शांतता आणि विकासासमोरील गंभीर समस्या असून, तिचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर, आत्मविश्वासावर आणि जीवनाच्या दिशेवर प्रतिकूल परिणाम होतो. विशेषतः मादक पदार्थांचे व्यसन हे तरुणांच्या भविष्याला, त्यांच्या प्रतिभेला आणि संधींना मोठा धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे नशामुक्त समाज उभारण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नसून जनजागृती, कुटुंबातील संस्कार, समाजाची सामूहिक जबाबदारी आणि विविध संस्थांचे समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना प्रधानमंत्री मोदी यांनी युवकांची स्वप्ने, संकल्प, ऊर्जा आणि सकारात्मक विचारसरणी ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे नमूद केले. तरुणांनी शिस्त, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनमूल्ये स्वीकारल्यास ते स्वतःच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राच्या सर्वांगीण विकासातही मोलाचे योगदान देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री मोदी यांनी पुढे सांगितले की, ‘नशामुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पाच्या पूर्ततेसाठी देशभरात जनजागृती, जनसहभाग, समुपदेशन सेवा आणि पुनर्वसन यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत ‘नशामुक्त भारत अभियान’ हे व्यापक जनआंदोलन बनले असून, विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे. मुंबईतील ऊर्जावान युवकांची स्वप्ने आणि आकांक्षा या भारताच्या विकासाशी थेट निगडित असल्याचे नमूद करत त्यांनी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान युवकांना योग्य दिशा आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी हजारो विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच लाखो युवक ऑनलाइन माध्यमातून नशामुक्त जीवनाची शपथ घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जनजागृती हेच व्यसनाविरुद्धचे सर्वात प्रभावी संरक्षण असल्याचे सांगत त्यांनी युवकांना योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक प्रेरणा देणारे असे उपक्रम समाजात व्यापक परिवर्तन घडवू शकतात, असे नमूद केले. ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानामुळे ‘नशामुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पाला अधिक गती मिळेल आणि देशातील युवकांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियानाच्या यशासाठी तसेच देशातील सर्व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

Next Post

राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

July 31, 2026
राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

July 31, 2026
सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण

सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण

July 31, 2026
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,749)
  • मुंबई (3,317)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (488)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

July 31, 2026
राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

July 31, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

July 31, 2026
राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

राज्यात स्वातंत्र्यदिनापासून क्यूआर कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण; दोन कोटी कुटुंबांना फायदा

July 31, 2026
सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण

सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण

July 31, 2026
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION