• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

admin by admin
July 28, 2026
in पालघर, पालघर
0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : जुलै महिन्यात दोन टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत वितरण आणि पंचनाम्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत १५ हजार ४७२ पूरग्रस्त कुटुंबांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ७ हजार ४६९ पात्र कुटुंबांच्या बँक खात्यात शासन नियमानुसार ३ कोटी ६६ लाख ३१ हजार ५७५ रुपयांची आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या २० जणांच्या प्रकरणांपैकी १२ पात्र वारसांना प्रत्येकी शासनाच्या नियमानुसार मदत देत एकूण ४८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये वारसांची पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तसेच २२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. हजारो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले, तर घरांची पडझड, झोपड्या व गोठ्यांचे नुकसान, पशुधनाची हानी आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महसूल विभागासह सर्व संबंधित यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यात आल्या असून मदतकार्याला गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांची नोंदणी, पंचनामे आणि आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे.

२२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत तलासरी, डहाणू आणि पालघर तालुक्यातील ७ हजार ५०३ घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ४५० पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनाम्यांचे काम महसूल यंत्रणेमार्फत प्राधान्याने सुरू आहे. कोणताही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन २४ तास कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी स्पष्ट केले. घरांची पूर्ण किंवा अंशतः पडझड झालेल्या प्रकरणांमध्ये घरे, झोपड्या आणि गोठ्यांच्या नुकसानीसाठी आतापर्यंत २४ लाख ९५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. पशुधनाच्या नुकसानीसाठी ३ लाख २२ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून इतर नुकसानग्रस्त प्रकरणांची पडताळणीही सुरू आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे प्राथमिक नुकसान सुमारे १४८ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे बँक तपशील आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच त्यांच्या खात्यातही मदतीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पूरग्रस्तांना वेळेत आर्थिक मदत मिळावी आणि पुनर्वसनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

Previous Post

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

Next Post

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION