• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

admin by admin
July 28, 2026
in महाराष्ट्र
0
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने २८ ते ३० जुलैदरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, यंदाच्या उत्सवानिमित्त साईभक्तांसाठी एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुरुस्थान येथील पवित्र कडुनिंबाच्या वृक्षाच्या बियांपासून तयार करण्यात आलेली रोपे साईप्रसाद म्हणून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर तब्बल एक लाख कडुनिंबाची रोपे तयार करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे पाच ते सहा हजार रोपांचे वाटप गुरुपौर्णिमेपासून सुरू होणार आहे. साईबाबांचे शिर्डीतील प्रथम आगमन गुरुस्थानातील पवित्र कडुनिंबाच्या वृक्षाखाली झाले होते आणि त्यांनी प्रारंभीची साधना याच ठिकाणी केल्याची श्रद्धा आहे. श्री साईसच्चरित्रामध्येही या स्थळाचा साईबाबांचे गुरुस्थान म्हणून उल्लेख करण्यात आला असून, खोदकामादरम्यान समयी, पणत्या आणि सारवलेली जागा आढळल्याचा उल्लेखही त्यात आहे. त्यामुळे साईभक्तांच्या दृष्टीने गुरुस्थान आणि तेथील कडुनिंबाचे झाड हे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जाते. या भावनेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी संस्थानने गुरुस्थानासह परिसरातील कडुनिंबाच्या बिया संकलित करून त्यापासून रोपे तयार करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. संस्थानच्या बगीचा विभागामार्फत प्रथम छोट्या पिशव्यांमध्ये बिया रुजवून त्यानंतर मोठ्या पिशव्यांमध्ये त्यांची काळजीपूर्वक जोपासना केली जात आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ही रोपे लेंडी बागेतील स्टॉलवरून भाविकांना प्रति रोप केवळ २० रुपयांच्या नाममात्र दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भाविकांच्या प्रतिसादानुसार पुढील काळात रोपनिर्मितीचा वेगही वाढविण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विशेष पुढाकार घेतला असून, जिल्हा प्रधान न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांच्या अध्यक्षतेखालील तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा समावेश असलेल्या संस्थानच्या तदर्थ समितीने या योजनेचे सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन तातडीने मंजुरी दिली आहे. गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साईबाबा आणि गुरुस्थानातील कडुनिंबाचे नाते अतूट असून, भाविकांच्या श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसाद म्हणून घरी नेलेली रोपे भाविक प्रेमाने वाढवतील, त्यामुळे श्रद्धेचे संवर्धन होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कडुनिंब हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त वृक्ष मानला जातो. आयुर्वेदात त्याला सर्वरोगनिवारक गुणधर्म असलेला वृक्ष म्हणून महत्त्व आहे, तर शेतीमध्ये तो प्रभावी नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरला जातो. भाविकांनी नेलेल्या रोपांपैकी निम्मी रोपे जरी जगली, तरी देश-विदेशात लाखो वृक्ष उभे राहून पर्यावरण संवर्धनाला मोठे बळ मिळेल, असा विश्वास संस्थानने व्यक्त केला आहे. श्रद्धा, अध्यात्म आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे साईभक्तांसह पर्यावरणप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, धार्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा हा अभिनव उपक्रम भविष्यात देशातील इतर धार्मिक संस्थांसाठीही आदर्श ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Previous Post

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

Next Post

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

admin

admin

Next Post
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION