• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देण्यासाठी आता घ्यावी लागणार पालिकेची परवानगी!

admin by admin
July 16, 2026
in नाशिक, महाराष्ट्र
0
रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देण्यासाठी आता घ्यावी लागणार पालिकेची परवानगी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने नवीन नियमावली लागू केली असून, त्याची अंमलबजावणी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे. या नियमांनुसार आता प्राणीप्रेमींना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मनमानी पद्धतीने भटक्या कुत्र्यांना अन्न देता येणार नाही. यासाठी संबंधित महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असून, पालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने कुत्र्यांना अन्न द्यावे लागणार आहे. नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक हल्ल्यांच्या घटना घडल्या असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. महानगरपालिकेकडून श्वान निर्बीजीकरण मोहीम राबविण्यात येत असली तरी कुत्र्यांची संख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नसल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभागाने शासनाच्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून, आतापर्यंत दहा ते पंधरा प्राणीप्रेमींनी भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे.

महानगरपालिकेने शहरातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर कमी करण्यासाठी शेल्टर उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी योग्य जागांचा शोध घेतला जात असून, लवकरच भटक्या कुत्र्यांना या निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, ज्या प्राणीप्रेमींना कुत्र्यांना अन्न देण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यांच्यावरही काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित ठिकाणी येणाऱ्या कुत्र्यांची संख्या, मादी व पिल्लांची नोंद, निर्बीजीकरण झाले आहे की नाही याची माहिती नियमितपणे नोंदविणे त्यांना बंधनकारक असेल. या नोंदवहीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर आणि त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार असल्याचे नाशिक महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले. नव्या नियमांमुळे भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होण्याबरोबरच नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे कल्याण यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Previous Post

दिवंगत अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर; राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश – राज्य सरकारचा मोठा निर्णय

Next Post

लग्नाची सनई वाजण्यापूर्वीच वाजली मृत्यूची घंटा! होणाऱ्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (471)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,005)
  • पुणे जिल्हा (204)
  • महाराष्ट्र (1,667)
  • मुंबई (3,269)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (463)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION