• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

सलग पावसाचा एपीएमसी बाजाराला फटका! मागणी घटल्याने भाजीपाल्याच्या घाऊक दरात ४० टक्क्यांपर्यंत घसरण

admin by admin
July 2, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
सलग पावसाचा एपीएमसी बाजाराला फटका! मागणी घटल्याने भाजीपाल्याच्या घाऊक दरात ४० टक्क्यांपर्यंत घसरण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबईतील आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम भाजीपाला व्यवहारांवर दिसून आला आहे. भाजीपाल्याची आवक नियमित राहूनही ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने बुधवारी बाजारातील व्यवहार मंदावले. परिणामी अनेक भाज्यांच्या घाऊक दरात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीविना बाजारातच पडून राहिला. बुधवारी सुमारे ५५० वाहनांमधून विविध प्रकारच्या भाजीपाल्याची बाजारात आवक झाली होती. नेहमीप्रमाणे मध्यरात्रीनंतर दाखल होणारा हा माल सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांतील व्यापारी तसेच किरकोळ विक्रेते उचलून नेतात. मात्र, सततच्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने व्यापारी आणि ग्राहक बाजारात पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे दुपारपर्यंतही मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारातच पडून राहिला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने यांनी सांगितले की, मागणी कमी झाल्यामुळे घाऊक बाजारातील अनेक भाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. ही घसरण आवक कमी झाल्यामुळे नसून ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या अनुपस्थितीमुळे झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बाजारातील व्यवहार पुन्हा सुरळीत होतील आणि दरही स्थिर होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. घाऊक बाजारात दर कमी झाले असले, तरी त्याचा परिणाम किरकोळ बाजारात कितपत आणि किती लवकर दिसून येईल, हे पुढील काही दिवसांतील परिस्थितीवर अवलंबून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किरकोळ विक्रीवरही आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पावसामुळे केवळ विक्रीवरच नव्हे तर बाजारातील दैनंदिन कामकाजावरही मोठा परिणाम झाला. भाजी, फळ आणि मसाला बाजार परिसरातील अनेक ठिकाणी दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने व्यापारी, माथाडी कामगार आणि ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढत व्यवहार करावे लागले. मालाची उचल आणि वाहतूक संथ गतीने सुरू राहिली, तर काही वाहनांमध्ये बिघाड झाल्याच्या घटनाही घडल्या. दरवर्षी पावसाळ्यात बाजारात पाणी साचत असल्याने भाजीपाला आणि फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. शेतमालाला पाणी लागल्याने तो झपाट्याने खराब होत असून त्याचा फटका व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत असल्याचे भाजीपाला व्यापारी सुनील वाकचौरे यांनी सांगितले. बाजार सखल भागात असल्याने ही समस्या दरवर्षी निर्माण होते, मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाकडून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप बाजारातील घटकांनी केला आहे. नालेसफाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात पाणी साचण्याची समस्या कायम असल्याने दोन्ही प्रशासनांमधील समन्वयाच्या अभावामुळे बाजारपेठेचे आणि शेतमालाचे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बुधवारी घाऊक बाजारात टोमॅटो १८ ते २२ रुपये, फरसबी ५५ ते ६५ रुपये, फुलकोबी १२ ते १६ रुपये, भेंडी २६ ते ३२ रुपये, तोंडली २६ ते ३० रुपये, गवार ३० ते ४० रुपये, कोबी १२ ते १६ रुपये, पालक ६ ते ७ रुपये, कोथिंबीर १६ ते २० रुपये, मेथी १६ ते २० रुपये, कांदापात १५ ते १६ रुपये, पुदिना ४ ते ५ रुपये आणि शेपू १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याची माहिती बाजारातून देण्यात आली.

Previous Post

पावसाळ्यात मुंबईकर वाऱ्यावर? मनपाची ‘१९१६’ आपत्कालीन सेवा ६ तास बंद!

Next Post

“आमचं बाळ आता परत येणार नाही…” विहानच्या पार्थिवाशेजारी लाडका क्रिकेट बॉल ठेवत अश्रुपूर्ण निरोप!

admin

admin

Next Post
“आमचं बाळ आता परत येणार नाही…” विहानच्या पार्थिवाशेजारी लाडका क्रिकेट बॉल ठेवत अश्रुपूर्ण निरोप!

“आमचं बाळ आता परत येणार नाही...” विहानच्या पार्थिवाशेजारी लाडका क्रिकेट बॉल ठेवत अश्रुपूर्ण निरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION