• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बालगुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
July 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बालगुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली. यासोबतच संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्या व्यक्ती व टोळ्यांविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जालना जिल्ह्यात वाढत्या बालगुन्हेगारीबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही पुरवणी प्रश्न उपस्थित केला. लातूरमधील अलीकडील घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ती घटना कौटुंबिक वादातून घडलेली वैयक्तिक स्वरूपाची असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ज्यांचा सहभाग समोर आला आहे, त्या अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. सध्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती गंभीर गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत असून, विद्यमान कायद्यांतील तरतुदींचा गैरफायदा घेतला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायद्यात अधिक प्रभावी आणि कठोर तरतुदी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, १६ वर्षांखालील मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रवृत्तीचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारे पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील. तसेच संघटित गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्या आणि संबंधित व्यक्तींवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. दरम्यान, विधान परिषदेत उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्य सरकारकडून बालगुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसह पुनर्वसनावरही विशेष भर दिला जात असल्याची माहिती दिली. बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत राज्यातील सर्व पोलीस दलांमध्ये विशेष बाल पोलीस पथके कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून समुपदेशन आणि सुधारात्मक शिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, कायद्याचे पालन आणि सामाजिक जागरूकतेबाबत नियमित जनजागृती मोहिमा, समुपदेशन सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त, प्रतिबंधात्मक कारवाया आणि सामाजिक हस्तक्षेप वाढवून बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वंकष प्रयत्न करत असल्याचेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

Previous Post

‘ऑपरेशन सिंदूर’चे नायक लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर दक्षिण मुख्यालयाचे नवे आर्मी कमांडर!

Next Post

भिकाऱ्याचा वेश, हातात घोंगडी अन् आत तब्बल ५५ कोटींचं सोनं; महाराष्ट्रातील तरुण गुवाहाटीत गजाआड!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू; मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान हेच एकमेव ठिकाण!

जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू; मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान हेच एकमेव ठिकाण!

August 26, 2026
‘दहीहंडी’ खेळाला जागतिक व्यासपीठ देणार; ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासनाचे प्रयत्न – प्रो गोविंदा लीगच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

‘दहीहंडी’ खेळाला जागतिक व्यासपीठ देणार; ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासनाचे प्रयत्न – प्रो गोविंदा लीगच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

August 26, 2026
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,885)
  • मुंबई (3,398)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू; मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान हेच एकमेव ठिकाण!

जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू; मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान हेच एकमेव ठिकाण!

August 26, 2026
‘दहीहंडी’ खेळाला जागतिक व्यासपीठ देणार; ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासनाचे प्रयत्न – प्रो गोविंदा लीगच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

‘दहीहंडी’ खेळाला जागतिक व्यासपीठ देणार; ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासनाचे प्रयत्न – प्रो गोविंदा लीगच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

August 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू; मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान हेच एकमेव ठिकाण!

जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू; मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान हेच एकमेव ठिकाण!

August 26, 2026
‘दहीहंडी’ खेळाला जागतिक व्यासपीठ देणार; ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासनाचे प्रयत्न – प्रो गोविंदा लीगच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

‘दहीहंडी’ खेळाला जागतिक व्यासपीठ देणार; ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी शासनाचे प्रयत्न – प्रो गोविंदा लीगच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

August 26, 2026
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION