• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

admin by admin
June 26, 2026
in पालघर
0
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके आणि शालेय साहित्य वेळेत पोहोचावे, या उद्देशाने पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेले नियोजन यशस्वी ठरले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के पाठ्यपुस्तकांचे वाटप पूर्ण करण्यात आले असून, गणवेश वितरणानेही ८६ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुरुवात कोणत्याही अडथळ्याशिवाय करता आली असून, पालक आणि शिक्षकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी जिल्ह्यातील २ हजार ५३२ शाळांमधील २ लाख ७३ हजार ७३८ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले होते. त्यानुसार एकूण १५ लाख ५९ हजार ४६९ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यामध्ये १५ लाख ३५ हजार ७८१ मुख्य पाठ्यपुस्तके, प्रत्येक शाळेसाठी सहा या प्रमाणात १२ हजार ६०० अवांतर वाचनाची पुस्तके तसेच इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कला कार्यानुभव विषयाचे ११ हजार ८८ संच यांचा समावेश होता. शिक्षण विभागाने मागील महिन्यातच ही सर्व पुस्तके जिल्ह्यात उपलब्ध करून घेतली होती. त्यानंतर १५ जूनपासून शाळा सुरू होताच शिक्षकांनी युद्धपातळीवर वितरणाची मोहीम राबवली आणि केवळ दहा दिवसांत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविण्यात यश मिळवले. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही वेळेत पुस्तके मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवातीपासूनच गती मिळाली आहे.

दरम्यान, यंदा इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे विज्ञान विषयाच्या काही पुस्तकांच्या छपाई आणि वितरणात तांत्रिक कारणांमुळे थोडा विलंब झाला होता. मात्र, ही पुस्तके येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात दाखल होतील आणि त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने त्यांचे वितरण करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पुस्तकांसोबतच गणवेश वितरणाचे कामही वेगाने सुरू असून, जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार पात्र विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे काम सुरू असून, ते जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. यंदा गणवेश शिवण्याची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आल्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक वेगाने पार पडत असल्याचेही सांगण्यात आले. शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष काळजी घेतली असून, मुख्य पाठ्यपुस्तकांचे वितरण शंभर टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काही पुस्तके आणि गणवेशांचे वितरणही जूनअखेर पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरळीतपणे सुरू राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १ जुलैपासून नव्या वेळेनुसार फेऱ्या!

Next Post

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION