• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आता लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे सक्तीचे? ‘या’ कारणामुळे सरकार घेणार मोठा निर्णय!

admin by admin
June 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
आता लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे सक्तीचे? ‘या’ कारणामुळे सरकार घेणार मोठा निर्णय!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील बालविवाहाची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यापुढे प्रत्येक लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश विवाहासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर वयाची पडताळणी अधिक प्रभावी करणे आणि गुप्तपणे होणाऱ्या बालविवाहांना आळा घालणे हा आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, तेथे या नियमाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली. लग्नपत्रिकेवर जन्मतारीख नमूद केल्यास कुटुंबीय, नातेवाईक तसेच स्थानिक प्रशासनाला वधू-वरांचे वय कायदेशीर निकषांनुसार योग्य आहे की नाही, याची सहज पडताळणी करता येणार आहे. राजस्थानमध्ये अशा प्रकारची व्यवस्था लागू करण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार या मॉडेलचा अभ्यास करत आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव पुढे आला असल्याचेही सांगण्यात आले. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रिंटिंग प्रेस, मंगल कार्यालये आणि विवाह सोहळा आयोजकांनाही जबाबदार धरणार आहे. वधू-वरांच्या वयाचा अधिकृत पुरावा तपासल्याशिवाय लग्नपत्रिका छापणे किंवा विवाहस्थळ आरक्षित करणे शक्य होणार नाही. नियमांचे उल्लंघन करून बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रिंटिंग प्रेस, मंगल कार्यालय चालक किंवा संबंधित व्यक्तींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे बालविवाह रोखण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये मुलींचे कमी वयात लग्न लावण्याचे प्रमाण अजूनही खूप जास्त आहे.

  • परभणी: सर्वाधिक ४८ टक्के बालविवाहाची नोंद.
  • बीड: ४३.७ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर.
  • धुळे: ४०.५ टक्के बालविवाहाचे प्रमाण.
  • सोलापूर: ४०.३ टक्के मुलींचे विवाह कमी वयात होत आहेत.
Previous Post

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

Next Post

धावत्या लोकलमध्ये मयंकचा बळी का घेतला? आरोपीच्या चौकशीतून थरारक खुलासा

admin

admin

Next Post
धावत्या लोकलमध्ये मयंकचा बळी का घेतला? आरोपीच्या चौकशीतून थरारक खुलासा

धावत्या लोकलमध्ये मयंकचा बळी का घेतला? आरोपीच्या चौकशीतून थरारक खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

June 25, 2026
यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,516)
  • मुंबई (3,177)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (440)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

June 25, 2026
यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION