• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!

admin by admin
June 25, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भिवंडी : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा परिसरात मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. या कारवाईत सुमारे १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने पारोळ रोडवरील दोन गाळ्यांवर अचानक छापा टाकला.

तपासणीदरम्यान कोणतीही वैध परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅस सिलेंडरची साठवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. कारवाईत ५ किलो वजनाचे ६५३ भरलेले सिलेंडर, ९२ रिकामे सिलेंडर आणि १९ किलो वजनाचे ६ रिकामे सिलेंडर असा एकूण ७५० सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे १२ लाख ८० हजार रुपये आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी गौतम राऊत तसेच शिधावाटप निरीक्षक रविंद्र राठोड, राजीव भेले, विकास नागदिवे, राहुल इंगळे, अरुण काते, देवानंद थोरवे, राजेश सोरते आणि पवन कुंभले यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. अन्न, नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले की, अवैध गॅस साठवणुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अशा प्रकारांमुळे गॅसचा काळाबाजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बेकायदेशीर साठवणूक आणि वितरण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.

Previous Post

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

admin

admin

Next Post
तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

June 25, 2026
यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

June 25, 2026
धावत्या लोकलमध्ये मयंकचा बळी का घेतला? आरोपीच्या चौकशीतून थरारक खुलासा

धावत्या लोकलमध्ये मयंकचा बळी का घेतला? आरोपीच्या चौकशीतून थरारक खुलासा

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,515)
  • मुंबई (3,176)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (440)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

June 25, 2026
यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

June 25, 2026
धावत्या लोकलमध्ये मयंकचा बळी का घेतला? आरोपीच्या चौकशीतून थरारक खुलासा

धावत्या लोकलमध्ये मयंकचा बळी का घेतला? आरोपीच्या चौकशीतून थरारक खुलासा

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION