• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

admin by admin
June 22, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेनेच्या परिवारामध्ये सहा नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या खासदारांच्या विश्वासाला तडा कधीही जाऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. केंद्राशी निगडित प्रश्न असतील वा राज्यातील प्रश्न, कुठेही अडवणूक होणार नाही असा शब्द यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला. ही सगळी ताकद एकत्र आल्यानंतर आपली शिवसेना अधिक भक्कम होईल असंही ते म्हणाले.

ऑपरेशन टायगर आता फुलप्रूफ सक्सेस झालं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यासंबंधित सर्व कायदेशीर गोष्टी आम्ही केल्या आहेत, असंही शिंदे म्हणाले. ठाकरेंची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. हे सहा जण खऱ्या शिवसेना परिवारात सामील झाले, याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.चार वर्षांपूर्वी आपण शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला. आता हा लढा दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. संजय पाटील हा जनतेशी जोडलेला, ग्राऊंड लेव्हलवर काम करणारा कार्यकर्ता आहे. संजय दिना पाटील हा करा दिनांचा कैवारी असून दोस्ती जपणारा आहे. ओमराजे हे त्यांच्या मनाचे राजे आहेत. पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते आपल्यासोबत आले. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी विकासासाठी, न्यायासाठी आपली साथ दिली. काही लोकांनी त्यांना हिणवलं, त्यांना रील स्टार म्हणाले. पण ओमराजे हे रियल स्टार आहेत. संजय देखमुख हे उत्तम असून त्यांना अधिक उत्तम काम करायचं असल्याने ते आपल्याकडे आहे. नागेश पाटील आष्टीकर हे अत्यंत चांगले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे देखील असेच कार्यकर्ते आहे. हे सर्व खासदार मतदारसंघातील विकासासाठी आपल्याकडे आले आहेत. २०२२  साली बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार आला त्यावेळी आम्ही उठाव केला. त्यावेळी आपल्यासोबत आलेले ४० आमदार परत निवडून येणार नाहीत असं म्हटलं जायचं. परंतु ४० चे ६० आमदार निवडून आले. चांदा ते बांदापर्यंत शिवसेना मोठी झाली. आमची नीती स्पष्ट होती, विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. आता आपल्या या कामात सहा खासदार सामील झाले आहेत. या सहा लोकांची ताकद, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे शिवसेना आणखी बळकट होतील. या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामं, त्याच्या अडचणी सोडवण्यात येतील. मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवतात.

Previous Post

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

Next Post

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

admin

admin

Next Post
रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे 'मीटर डाऊन'! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (968)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,494)
  • मुंबई (3,158)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION