• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

विनापरवाना औषध विक्री आणि संशयास्पद साठा जप्त

admin by admin
June 10, 2026
in कोल्हापूर, गुन्हेगारी, पुणे
0
पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे/कोल्हापूर : ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध आणि सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) औषध क्षेत्रातील नियमभंगाविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. पतंजलीच्या काही उत्पादनांवर कारवाई केल्यानंतर आता एफडीएने देशातील आघाडीची औषध उत्पादक कंपनी मेसर्स सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील गोदामावर कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून या कारवाईमुळे औषध उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ८ जून रोजी पुणे आणि कोल्हापूर येथे करण्यात आलेल्या तपासणीत एकूण २४ लाख ८१ हजार रुपयांचा बेकायदेशीर औषधसाठा जप्त करण्यात आला. पुण्यातील वडकी येथील सिप्लाच्या गोदामाची तपासणी करताना ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या ‘शेड्युल एच’ श्रेणीतील औषधाच्या वेष्टनावर वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. ही बाब औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम, १९४५ मधील तरतुदींशी विसंगत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित औषधाचा सुमारे ११ लाख १९ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, कोल्हापूरमधील रविवार पेठ येथे असलेल्या मे. मेडटॅब्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेडवरही एफडीएने छापा टाकला. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक इंजेक्शनचा साठा आढळून आला. या औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाने आणि वैध कागदपत्रे सादर करण्यात संबंधित संस्था अपयशी ठरल्याने औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० च्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित २९ प्रकारच्या औषधांचा १३ लाख ६२ हजार १४७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना औषधे केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच औषध उत्पादक आणि विक्रेत्यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही एफडीएने दिला आहे.

Previous Post

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

Next Post

युद्ध असो वा तणाव, भारताचा गॅस पुरवठा राहणार अखंड! ओमान ते गुजरात पाइपलाइनसाठी सरकारचे कसली कंबर

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,771)
  • मुंबई (3,331)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION