• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

विरारमध्ये दारूच्या हातभट्टीवर पोलिसांची धाड; २ लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट!

बरफपाडा परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई; २,९५० लिटर रसायन जप्त

admin by admin
June 5, 2026
in गुन्हेगारी, वसई-विरार
0
विरारमध्ये दारूच्या हातभट्टीवर पोलिसांची धाड; २ लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : विरार पूर्व येथील बरफपाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने धडक कारवाई करत मोठा साठा उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेले तब्बल २ हजार ९५० लिटर कच्चे रसायन (वॉश) तसेच दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. एकूण २ लाख ३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती, विक्री तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ चे पथक ३ जून रोजी विरार परिसरात गस्त घालत असताना त्यांना बरफपाडा येथील जंगलात अवैध हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बरफपाडा जंगलातील एका ओढ्याच्या पात्रात शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान विटांची चूल उभारून गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळी विविध ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन साठवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रसायनासह दारू निर्मितीचे साहित्य जप्त केले आणि संपूर्ण साठा नष्ट केला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांत बरफपाडा परिसरात गावठी हातभट्ट्यांवर करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे हा परिसर अवैध दारू निर्मितीचे केंद्र बनत असल्याची चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Previous Post

युद्धामुळे औषध पुरवठा खंडित! कर्करोग रुग्णांसमोर औषधांविना जगण्याचे नवे संकट

Next Post

महिला व बाल विकास विभागातील शोभा शेलार यांची ठाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारीपदी नियुक्ती

admin

admin

Next Post
महिला व बाल विकास विभागातील शोभा शेलार यांची ठाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारीपदी नियुक्ती

महिला व बाल विकास विभागातील शोभा शेलार यांची ठाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारीपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,707)
  • मुंबई (3,289)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (475)
  • वसई-विरार (41)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION