• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे विराटची माघार; बदली खेळाडूची अद्याप घोषणा नाही

admin by admin
June 4, 2026
in स्पोर्ट्स
0
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. ही मालिका १३ जूनपासून सुरू होणार असून त्यापूर्वी ६ जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएलनंतर बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघाकडून खेळण्यासाठी सज्ज असलेल्या कोहलीच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याच्या जागी कोणाला संधी दिली जाणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  अलीकडेच आयपीएल २०२६ मध्ये Royal Challengers Bengaluru संघाला विजेतेपद मिळवून देण्यात कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद ७५ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यादरम्यान त्याला धावताना त्रास होत असल्याचेही दिसून आले होते आणि त्याच दुखापतीचा परिणाम आता वनडे मालिकेवर झाला आहे. दरम्यान, आयपीएल संपल्यानंतर कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह वृंदावन येथील आश्रमाला भेट दिली होती. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता सर्वांचे लक्ष कोहलीच्या पुनरागमनाकडे लागले असून आगामी मालिकेत त्याच्या अनुभवाची उणीव भारतीय संघाला जाणवू शकते.

अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा वनडे संघ:

  1. शुभमन गिल (कर्णधार),
  2. रोहित शर्मा,
  3. श्रेयस अय्यर (उपकर्णधार),
  4. केएल राहुल,
  5. ईशान किशन,
  6. हार्दिक पंड्या,
  7. नीतीश कुमार रेड्डी,
  8. वॉशिंग्टन सुंदर,
  9. कुलदीप यादव,
  10. अर्शदीप सिंग,
  11. प्रसिद्ध कृष्णा,
  12. प्रिन्स यादव,
  13. गुरनूर बरार
  14. हर्ष दुबे.
Previous Post

“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

Next Post

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

June 4, 2026
१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

June 4, 2026
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

June 4, 2026
“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

June 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (24)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,047)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (448)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (94)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (942)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,371)
  • मुंबई (3,077)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (240)
  • रायगड (36)
  • राष्ट्रीय (413)
  • वसई-विरार (21)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (193)

Follow Us

Recent News

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

June 4, 2026
१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

June 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

June 4, 2026
१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

June 4, 2026
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

June 4, 2026
“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

June 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION