• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर

“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

admin by admin
June 4, 2026
in कोल्हापूर
0
“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. मेघराजराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल आणि माजी अध्यक्ष विजय पाटकर, वर्षा उसगावकर व आनंद काळे यांच्या चित्रकर्मी पॅनलमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. “माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी चित्रपटसृष्टी सोडेन,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. तसेच महामंडळावर प्रशासक नेमण्याची वेळ आल्याबद्दल खंत व्यक्त करत, गेल्या साठ वर्षांत प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. महामंडळाचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले असून दोन वर्षे खर्च करण्याचे अधिकार नसल्याबद्दल संबंधितांना लाज वाटत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, समर्थ पॅनलचे उमेदवार आणि महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही विजय पाटकर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. महामंडळाच्या कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथील स्वमालकीच्या इमारतींमुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान वाचल्याचा दावा करत, विनाकारण आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच महामंडळाचे थकीत पैसे प्रथम भरावेत, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून समर्थ पॅनलचे प्रमुख मेघराजराजे भोसले यांनी मुंबई आणि पुण्यात प्रचारावर भर दिला आहे, तर कोल्हापुरात धनाजी यमकर प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे चित्रकर्मी पॅनलने कोल्हापुरातील देवल क्लब येथे कलाकारांशी संवाद साधत सभासदांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आनंद काळे, मिलिंद अष्टेकर यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सर्वांचे आभार मानत, निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असे मत व्यक्त केले. त्यांनी आपण राजकीय कुटुंबातून आल्याने राजकारणातील चढ-उतार परिचित असल्याचेही सांगितले.

Previous Post

स्कूलबस प्रवास महागला; राज्यभर बस शुल्कात १५ टक्के वाढ; जूनपासून नवीन दर लागू!

Next Post

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

admin

admin

Next Post
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

July 21, 2026
ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

July 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,014)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,698)
  • मुंबई (3,281)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (474)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

July 21, 2026
ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

July 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION