• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा हायटेक; राज्य मंडळाचा ‘डिजिटल’ मास्टरप्लॅन!

प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रावर डिजिटल पद्धतीने पोहोचणार; उत्तरपत्रिकांचे 'ऑनस्क्रीन' मूल्यमापन होणार

admin by admin
May 20, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा हायटेक; राज्य मंडळाचा ‘डिजिटल’ मास्टरप्लॅन!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये गोपनीयता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत प्रायोगिक तत्त्वावर एका विषयाची प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट परीक्षा केंद्रावर पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्यांचे ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्याचाही विचार राज्य मंडळाकडून केला जात आहे. राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या परीक्षांदरम्यान बारामती येथे डिजिटल ट्रंकचा वापर करून प्रश्नपत्रिका पाठविण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

राज्य मंडळाच्या नियोजनानुसार, प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात थेट परीक्षा केंद्रावर पाठवल्या जाणार असल्याने पारंपरिक वाहतूक प्रक्रियेतील धोके कमी होण्याची शक्यता आहे. यासाठी स्वतंत्र डिजिटल यंत्रणा विकसित करण्यात येत असून, परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्यांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन केले जाणार आहे. या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षांमध्ये ऑनस्क्रीन मूल्यांकन पद्धतीचा वापर केला होता. काही विद्यापीठांमध्येही अशा प्रणालीचे प्रयोग सुरू आहेत. मात्र, राज्य मंडळाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रायोगिक स्तरावर डिजिटल परीक्षा व्यवस्थेची चाचणी घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे प्रश्नपत्रिका गळती रोखणे, मूल्यमापन अधिक वेगवान आणि पारदर्शक करणे तसेच परीक्षाप्रक्रियेवरील विश्वास वाढवणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दिल्ली-NCR मध्ये उद्यापासून ३ दिवस रिक्षा, टॅक्सीचा संप!

Next Post

मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

admin

admin

Next Post
मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

May 20, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

May 20, 2026
मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे ‘वॉटर स्पोर्ट्स’सह जलवाहतूक तीन महिने बंद

मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे ‘वॉटर स्पोर्ट्स’सह जलवाहतूक तीन महिने बंद

May 20, 2026
मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

May 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (931)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,306)
  • मुंबई (3,038)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (237)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (393)
  • वसई-विरार (16)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

May 20, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

May 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

May 20, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

May 20, 2026
मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे ‘वॉटर स्पोर्ट्स’सह जलवाहतूक तीन महिने बंद

मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे ‘वॉटर स्पोर्ट्स’सह जलवाहतूक तीन महिने बंद

May 20, 2026
मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

May 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION