• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू

IADMN च्या स्थापनेमुळे संशोधन, शिक्षण आणि पोषणशास्त्र क्षेत्राला नवी दिशा

admin by admin
May 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मेटाबॉलिक आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे जागतिक व्यासपीठ मुंबईत सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई (सुरेश गायकवाड) : मेटाबॉलिक आरोग्य, पोषणशास्त्र आणि डायटेटिक्स क्षेत्रात संशोधन, शिक्षण आणि व्यावसायिक नेतृत्वाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या International Association of Dietitians for Metabolic Health and Nutrition (IADMN) या जागतिक वैज्ञानिक संस्थेचा विशेष सोहळा मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटल येथे पार पडला. भारतातून जागतिक स्तरावर उभे राहत असलेल्या या व्यासपीठामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थापन झालेली IADMN ही स्वतंत्र वैज्ञानिक संस्था असून, जगभरातील आहारतज्ज्ञ, संशोधक, चिकित्सक आणि शिक्षणतज्ज्ञांना एकत्र आणून मेटाबॉलिक आरोग्य क्षेत्रात ज्ञानविनिमय आणि पुराव्यावर आधारित संशोधनाला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाला डॉ भरत शाह आणि सलोमी बेंजामिन मानद संरक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच जमुरुड पटेल, डॉ सुखदा भट्टे, डॉ रुबी साऊंड आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या व्याख्यानात डॉ. भारत शाह यांनी “Metabolic Health and Kidney Disease” या विषयावर मार्गदर्शन करताना मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट केले. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे मूत्रपिंड निकामी होण्यापासून बचाव शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर झालेल्या पॅनेल चर्चेत मेटाबॉलिक सिंड्रोम, वजन व्यवस्थापन, किडनी विकार आणि जीवनशैलीतील बदल यांवर सखोल चर्चा झाली. आहारतज्ज्ञांची भूमिका केवळ सल्लागारापुरती मर्यादित नसून, मधुमेह, स्थूलता, फॅटी लिव्हर, पीसीओएस आणि हृदयरोगांसारख्या वाढत्या आजारांच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनात ते महत्त्वाचे क्लिनिकल भागीदार बनत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. IADMN चे उद्दिष्ट भारतातील आहारतज्ज्ञांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देत संशोधन, शिक्षण आणि नवकल्पनांमध्ये नेतृत्व निर्माण करणे हे असून, मुंबईतून सुरू झालेली ही संस्था जागतिक स्तरावर महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा हायटेक; राज्य मंडळाचा ‘डिजिटल’ मास्टरप्लॅन!

Next Post

मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे ‘वॉटर स्पोर्ट्स’सह जलवाहतूक तीन महिने बंद

admin

admin

Next Post
मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे ‘वॉटर स्पोर्ट्स’सह जलवाहतूक तीन महिने बंद

मालवण पर्यटनाला ब्रेक! मान्सूनमुळे 'वॉटर स्पोर्ट्स'सह जलवाहतूक तीन महिने बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

July 4, 2026
पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

July 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,083)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (465)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (71)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (980)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,587)
  • मुंबई (3,222)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (265)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (454)
  • वसई-विरार (33)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

July 4, 2026
पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

July 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION