• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home विशेष लेख

अभिजात दर्जा मिळाला पुढे काय?

admin by admin
February 26, 2026
in विशेष लेख
0
अभिजात दर्जा मिळाला पुढे काय?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

दर्जा मिळाला मराठीला अभिजात भाषेचा. भारत सरकार ने भारतात अन्य भाषेच्या सोबत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा घोषित केला. अभिजात भाषा दर्जा हा जुनी प्राचीन बोली भाषा यांना मिळतो तोच भाषा दर्जा मराठीला मिळाला.मराठी अजून समृद्ध होण्यासाठी मराठी भाषेतील ग्रंन्थ सामुग्री मध्ये अजून वाढ व्हावी भाषा अजून समृद्ध व्हावी या साठी हा दर्जा देऊन भाषेचा गौरव केला जातो. हा भाव सरकारला अभिप्रेत आहे. मराठी भाषेतील आज पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झालेत. या पुढे निर्माण होण्यासाठी लेखक, कवी, साहित्यिक, कलावन्त, संत कीर्तनकार, व्याख्याते ई.यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार फक्त घोषणा करते. अंगीकार प्रचार प्रसार हा लोकांनी करायचा असतो. जनतेचे आपल्या भाषेची बोली अन ग्रंथ सामुग्री मध्ये वाढ व्हावी त्या साठी. लेखक कवी साहित्यिक यांना योग्य मान सन्मान प्रोसाहन देऊन त्यांच्याकडून भाषा समृद्ध करण्या साठी अधिक अधिक वाचनीय शास्रशुद्ध अचूक लिखाण कसं होईल त्या विषयी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लिहणारे खुप आहेत पण कामाचा व्यापात लिहणं राहुन जातं. कामं करतं असतांना वेळ मिळाला की लिखाण होतं असतं लेखक करतं असतो.

शासनाने ज्यां साहित्यिक लोकांना लिहण्यात वेळ घालवायचा आहे अश्या लोकांना. लिहण्या साठी वेळ मिळावा म्हणून काम कमी करून त्यास छपाई लिहून प्रसिद्धी साठी ज्यास्तीत जास्त अनुदान देऊन समृद्ध साहित्य पुस्तकं ग्रंथ निर्मिती साठी योग्य वातावरण प्रोसाहन दिलं तर उच्च दर्जाचे साहित्य मराठी भाषेत खुप निर्माण होऊ शकते.असं माझं मत आहे. सरकार अनुदान प्रोसाहन पण देतं असते पण त्यातील जाचक अटी शर्थी खुप असतात. तसं न करता कमीत कमी अटीशर्थी ठेवून साहित्य प्रसिद्धी अनुदान दिलं गेलं पाहिजे. त्याने साहित्य विपुल होईल. दर्जा तपासून घेतला पाहिजे मात्र. ग्रामीण किंवा नवलेखक यांना नवीन साहित्य निर्मिती साठी प्रोसाहन दिले गेले पाहिजे. वृद्ध साहित्यिक यांना अनुदान मिळते पण त्यात सरकारने भरीव स्वरूपाची वाढ केली पाहिजे असं वाटतं. लेखक लिहून प्रसिद्ध करे पर्यंत त्याचा साहित्य प्रवास सुखर व्हावा म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. प्रचलित अनुदान मानधन यात केंद्र आणि राज्य सरकार यांनी वाढ केली पाहिजे असं वाटतं. साहित्यिक यांच्याकडून दर्जेदार साहित्य निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं की साहित्य दर्जेदार होईल आणि होतं असतं. सरकार अनुदान, मानधन, पुरस्कार देतं असते पण त्याची माहिती खुप कमी साहित्यिक यांच्यापर्यत पोहचते. सामाजिक न्याय विभागाने. सरकारी योजना साहित्य विषयी माहिती जास्तीतजास्त लेखक, साहित्यिक यांच्या पर्यंत कशी पोहचेल हा विचार केला पाहिजे. खाजगी सहकारी तत्वावर चालणारी मराठी साहित्य मंडळ  खुप आहेत. त्यांच्या माध्यमातून योग्य कार्यक्रम साहित्य निर्मिती  यांची योग्य प्रसिद्धी झाली पाहिजे.असो लिहण्या सारखं खुप आहे. भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व पर्याय अवलंबून सर्वांनी मिळून प्रचार प्रसार करून साहित्य निर्मिती कडे लक्ष दिले की दर्जा टिकवण्यात आपण यशस्वी होऊ.

दर्जा मिळाला अभिजात

भाषा आहे समृद्ध!

करू साहित्यात वाढ

प्रयत्न करु अबालवृद्ध!

– प्रदीप पाटील (जिल्हा. जळगाव)

Previous Post

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात १,२९० आधुनिक वाहने दाखल; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

Next Post

विमानतळ परिसरात नमाज पठणाला परवानगी नाही, सुरक्षेच्या कारणास्तव राज्य सरकारची उच्च न्यायालयात स्पष्टोक्ती

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION