• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीला ‘अ‍ॅडव्हान्स’ मिळणार नाही! निवडणूक आयोगाचा धक्का

admin by admin
January 13, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीला ‘अ‍ॅडव्हान्स’ मिळणार नाही! निवडणूक आयोगाचा धक्का
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता आगाऊ स्वरूपात जमा करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आयोगाने मज्जाव केला आहे. यामुळे महिलांना या महिन्यात केवळ डिसेंबरचे थकलेले किंवा नियमित पैसेच मिळू शकणार आहेत.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये जमा होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे आगाऊ पैसे देणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. या तक्रारींची दखल घेत आयोगाने मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता आणि अखेर जानेवारीचा हप्ता ‘अ‍ॅडव्हान्स’मध्ये देण्यास मनाई केली. राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांच्या अहवालाची दखल घेत स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजना ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सुरू झाली असल्याने, लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देण्यास कोणतीही हरकत नाही. जानेवारी महिन्याचे पैसे फेब्रुवारीत देणे अपेक्षित असताना ते जानेवारीतच आगाऊ (अ‍ॅडव्हान्स) स्वरूपात देता येणार नाहीत. आचारसंहिता काळात कोणत्याही नवीन महिलेची या योजनेसाठी निवड करता येणार नाही. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही १३ जानेवारीला महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा करून त्यांना आकर्षित करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सरकारला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Previous Post

इंग्रजी शाळांमध्ये आरटीईच्या माध्यमातून प्रवेश नाही! महाराष्ट्र इंग्रजी शाळा ट्रस्टी संघटनेचा पवित्रा

Next Post

मतदानाची वेळ १ तासाने कमी!

admin

admin

Next Post
मतदानाची वेळ १ तासाने कमी!

मतदानाची वेळ १ तासाने कमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION