• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मतदानाची वेळ १ तासाने कमी!

admin by admin
January 13, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मतदानाची वेळ १ तासाने कमी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार १५ जानेवारीला मतदान होणार असून मतदानासाठीचा वेळ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एक तासाने कमी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून मतदानासाठी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० अशी वेळ देण्यात आली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान करण्याची वेळ देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा कालावधी एक तासाने कमी करण्यात आला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही वेळ कमी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या वाढवली असून केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे वेळ कमी केली असल्याचे राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आता हिवाळा असून अंधार लवकर पडत असल्यामुळे सायंकाळी ५.३० पर्यंतची वेळ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीला ‘अ‍ॅडव्हान्स’ मिळणार नाही! निवडणूक आयोगाचा धक्का

Next Post

पुण्यात महापालिका मतदानासाठी १२ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

admin

admin

Next Post
पुण्यात महापालिका मतदानासाठी १२ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

पुण्यात महापालिका मतदानासाठी १२ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,798)
  • मुंबई (3,350)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (495)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION